Month: November 2022

आज आहे जागतिक टेलिव्हिजन दिवस, जाणून घ्या काय आहे इतिहास

दूरदर्शन  हे जनसंवादाचे प्रभावी माध्यम आहे. याद्वारे मनोरंजन, शिक्षण, बातम्या आणि राजकारणाशी संबंधित क्रियाकलापांची माहिती मिळते. शिक्षण आणि करमणूक या दोन्हींचा एक उत्तम स्रोत म्हणजे दूरदर्शन. अशा या टेलिव्हिजनचे महत्त्व…

उदापूर येथे ओतूर बीटस्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव संपन्न

उदापूर :- उदापूर बल्लाळवाडी रोहोकडी या तीन केंद्राच्या बीटस्तरीय यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.स्पर्धेचे उद्घाटन मा.अंकुशशेठ आमले मा.सदस्य जि.प.पुणे यांच्या शुभहस्ते झाले.प्रास्ताविकात केंद्रप्रमुख मंगल डुंबरे यांनी…

पुण्यात पोलिसही असुरक्षित ! डोक्यात घातला दगड ; पोलिसांवरील हल्ल्यांमध्ये वाढ

पुणे : पुण्यात  पोलिसांना  मारहाणीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहेत. पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोलापूर महामार्गावर लोणी टोल नाक्याजवळ गुरुवारी दुपारी  हा प्रकार घडला. या…

फेसबुकमध्ये होणार मोठा बदल ! आता विचारल्या जाणार नाही ‘ या ‘ गोष्टी

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म  लवकरच अनेक मोठे बदल करणार आहे, माहितीनुसार, कंपनी आपल्या यूजर्सच्या प्रोफाइलमधून काही गोष्टी हटवणार आहे. 1 डिसेंबरपासून फेसबुक हा मोठा बदल करणार आहे, फेसबुकच्या या बदलानंतर तुमच्या प्रोफाईलवर…

“वेडे चाळे करून फोटो काढू नको ” – शाब्दिक वादातून विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला

मंचर : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील अवसरी मंचर येथील एका अभियांत्रिकी महाविद्यालयात एका विद्यार्थ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक वादातून हा हला करण्यात आला. या…

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदवार्ता , 34 टक्के महागाई भत्ता लागू !

मुंबई : शिंदे-फडणवीस सरकारने  राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या  महागाई भत्त्यात राज्य सरकारने वाढ केली आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता   आता 34 टक्के झाला आहे.…

राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार ; खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार ?

पुणे :- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे  हे भाजपच्या  वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. कोल्हे यांच्या देहबोलीवरून ते राष्ट्रवादीची  साथ सोडणार असल्याचे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे…

सीमा सोनवणे सरपंच रत्न व ग्राम रत्न पुरस्काराने सन्मानित

उदापूर : डिंगोरे येथील सरपंच सौ सीमा रमेश सोनवणे व त्यांचे सहकारी उपसरपंच निलेश लोहोटे यांनी मागील वर्षी सरपंच व उपसरपंच पदाला येणारे मानधन गावच्या विकासासाठी देऊन इतर सरपंचांपुढे एक…

पुण्यात सीएनजी दरवाढीचा भडका , मध्यरात्रीपासून सीएनजी महागला

पुणे : आधीच महागाईचे चटके बसत असताना दुसरीकडे पुणेकऱ्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात (CNG Price Hike) वाढ झाली आहे. पुण्यात सीएनजी दरात (Pune CNG…

नाशिकमध्ये पाच वर्षांत दहा हजार घटस्फोट , निम्मे घटस्फोट फक्त मोबाईलमुळे !!!

नाशिक : लग्न म्हटलं कि दोन जीवांचं मिलन. शिवाय या दोन जीवांमुळे दोन कुटुंब देखील एकत्र येतात. संसाराला सुरवात होते. मात्र अलीकडच्या काळात लग्न जुळवणं मुश्किल तर तुटणं एकदम सोप्प…

error: Content is protected !!