Category: सांस्कृतिक

गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी उत्सव व वनभोजन सहलीचे आयोजन

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील चापडगाव माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची वनभोजन सहल जलशुद्धीकरण केंद्र चापडगाव या ठिकाणी नेण्यात आली होती. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अरुण वावरे यांचे मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक लक्ष्मण गाडे,सहल…

ओतुरला कपर्दिकेश्वरच्या तीन कलात्मक तांदळाच्या पिंडींचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन

ओतूर : ओतूर ता.जुन्नर येथे तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त शिवलिंगावर तयार करण्यात आलेल्या कोरड्या तांदळाच्या तीन पिंडीचे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून आलेल्या लाखो भाविकांनी दर्शन घेतले असल्याचे कपर्दिकेश्वर देवधर्म…

शिवछत्रपती विद्यालयाच्या वतीने आळेफाटा पोलीस स्टेशन मध्ये रक्षाबंधन साजरे

आळेफाटा : रोटरी क्लब ऑफ पुणे डेक्कन जिमखाना, रोटरी क्लब ऑफ आळेफाटा सेंट्रल यांच्या माध्यमातून शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय आळेफाटा येथे स्थापन केलेल्या रोटरी इंटरॅक्ट क्लबच्या सर्व सदस्यांनी आळेफाटा पोलीस स्टेशन…

शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके बनले राखीमॅन…

पुणे : शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके  हे राखीमॅन बनले आहेत. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने आयोजित रक्षाबंधन सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अतुल बेनके यांना जुन्नर तालुक्यातील 10 हजाराहून अधिक महिला भगिनींनी…

रक्षाबंधनाचे औचित्य साधत श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलचा भारतीय जवानांसाठी रक्षा सूत्र उपक्रम

सोलापूर : रक्षाबंधनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या सांस्कृतिक विभागाने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते यामध्ये पाचवी ते दहावी पर्यंतच्या सर्व मुलींसाठी स्वनिर्मित राखी उपक्रम आयोजित केला होता.…

आळेफाटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

आळेफाटा : संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज समाधी सोहळा व पुण्यतिथीनिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे ( वर्ष – 40 वे ) सोमवार…

जेजुरीत देवस्थानच्या विश्वस्तपदाचा वाद चिघळला ; पदभार घेण्यासाठी आलेल्या विश्वस्तांविरोधात घोषणाबाजी

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या जेजुरीत, खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन, जत्रा-यात्रा उत्सवांचे नियोजन पाहणाऱ्या मार्तंड देवसंस्थान समितीवर गेल्या आठवड्यात सात विश्‍वस्तांच्या निवडी झाल्या. या निवडीमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून जेजुरी  बाहेरील…

राणी च्या बागेत फुलले फुलांचे प्रदर्शन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ०३ फेब्रुवारी ते ०५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान वार्षिक उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या उद्यान प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण होते आहे. फुलांपासून…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

वर्धा : वर्धा येथे आजपासून सुरु झालेल्या 96 व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ झाल्याचं चित्र पहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन समारंभामध्ये भाषण सुरुवात केल्यानंतर काही…

नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं , राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी

आजपासून नवीन वर्षाला  सुरुवात झाली आहे. सर्वजण नवीन वर्षाचं जल्लोषाच स्वागत करत आहेत. नवीन वर्षानिमित्त राज्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी गेली आहे. देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्याला नागरिकांनी पसंती…

error: Content is protected !!