Category: गुन्हेगारी

पूर्व आंबेगावमध्ये अवैध दारूविक्रीवर धडक कारवाई ; लायसन्सधारक बार – परमिट रूममध्ये वाढली गर्दी

आंबेगाव ( पुणे ) : पूर्व आंबेगाव परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने गेल्या ३० तारखेपासून सुरू केलेल्या कारवाईमुळे अवैध धाबे आणि हातभट्टी दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या १५ दिवसांपासून…

टपरीवाल्यानो सावधान . . . गुटखा विकताना सापडला तर थेट मकोका लागणार

मुंबई :- गुटखाबंदी असतानाही परराज्यातून येणारा अवैध गुटखा व त्याचे शालेय विद्यार्थी व तरुण पिढीवर होणारे गंभीर दुष्परिणाम रोखण्यासाठी संबंधित गुटखा कंपनीच्या मालकांवर आणि या अवैध व्यवसायातील सूत्रधारांवरच  ‘मोका’ कायद्यान्वये…

घरका भेदी लंका ढाये – आता उठता लाथ बसता बुक्की , 11 दिवसांत पकडले 12 हेर

मागच्या 11 दिवसात हरियाणा आणि पंजाबमधून 12 हेर पकडण्यात आलेले आहेत. या 12 जणांचा पाकिस्तानच्या दुटवासाशी संबंध आहे. भारत – पाकिस्तानमधील तणावानंतर भारतातल्या अनेक पाकिस्तानी हेरांवर कारवाई करण्यात आलेली आहे.…

आंबेगावचा झालाय बिहार ! ! ! पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर गावगुंडांचा हल्ला

आंबेगाव :  समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत, मारहाण केली…

रुपाली चाकणकरांच्या पोस्टवर काही अश्लील कमेंट्स , दोघांना अटक

पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबाबत अश्लील पोस्ट करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. सनी पारखे आणि जगन्नाथ हाटे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सन्नी पारखेला…

आळेफाटा – बेल्हे आणि परिसरात अवैध धंद्यांचा सुळसुळाट , जुगार – मटका – चक्री मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त

आळेफाटा : कायद्याने मटक्यावर बंदी असतानाही जुन्नर तालुक्यातील आळेफाटा आणि बेल्हे परिसरात मटक्याबरोबरच जुगार अड्डे देखील जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व अवैध धंदे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू…

पोलीस आयुक्तालयातच अट्टल गुन्हेगारांची परेड , पदभार स्वीकारताच IPS अमितेश कुमार यांचा खाक्या

पुणे : पुण्यात IPS अमितेश कुमार यांची बदली झाली आहे. IPS अमितेश कुमार हे पुण्याचे नवे पोलीस आयुक्त आहेत. पुण्यात फोफावणारी गुन्हेगारी, वर्चस्व वाद, कोयदा गँगचा हैदोस आणि टोळीयुद्ध या घटनांचा…

पैलवान कैलास पवार यांचा निर्घृन खून , मांजरवाडी गावातील खळबळजनक घटना

नारायणगाव  : जुन्नर तालुक्यातील नामांकित पैलवान कैलास उर्फ पिंटू गुलाब पवार (वय-३९, रा. निमगाव सावा, ता. जुन्नर) या तरुणाचा दि. ३ रोजी दुपारी मांजरवाडी येथे धारदार शस्त्राने वार करून निर्घृन…

आळेफाटा येथील गोल्डन बेकरीचा अन्न व औषध प्रशासनाने केला परवाना रद्द ; बेकरी मध्ये भेटले जिवंत अळ्या असलेले पदार्थ

आळेफाटा (वार्ताहर) : आळेफाटा येथे अंदाजे गेल्या 35 वर्षांपासून सुरु असलेल्या गोल्डन बेकरी मधील बेकरी पदार्थांमध्ये जिवंत अळ्या आढळून आल्याने आळेफाटा परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली असून सदरहू बेकरी तात्काळ…

बेल्ह्यात दोन गटात तुफान दगडफेक , ६१ जणांवर गुन्हे दाखल तर ६ जणांना अटक

बेल्हे : किरकोळ कारणावरून बेल्हे गावात दोन गटात तुफान दगडफेक झाले असून , मिळालेल्या माहितीनुसार रात्रीचेजेवण करून मंदिर बघण्यासाठी गेलेल्या २८ वर्षीय तरुणावर ३० जणांच्या समूहाने लाकडी दांडके व लोखंडी…

error: Content is protected !!