अंबरनाथ गोळीबार प्रकरणी गोल्डमॅन पंढरीनाथसह 32 जणांवर मोक्का
अंबरनाथ येथे अंदाधुंद गोळीबार केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणातील 32 आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये पंढरीनाथ फडके आणि नगरसेवक कुणाल पाटील यांचाही समावेश आहे. यामुळे…
