Author: Hindavi News

मोठी बातमी ! काँग्रेसचे 22 आमदार फुटणार, फडणवीस यांच्याकडून तयारी ; ठाकरे गटाकडून मोठा गौप्यस्फोट

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेलं आहे. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता…

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी ! पोलिस कंट्रोल रुममध्ये कॉल

मुंबई : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये  पुन्हा एकदा धमकीचा कॉल  आला आहे. या कॉलवरून मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यावर  हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा कॉल उल्हासनगरमधून  आला असल्याची माहिती…

टीम इंडियाचा बांग्लादेशवर विजय, सेमीफायनलचा मार्ग सुकर

एडिलेड: अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी टीम इंडियाला आज विजय आवश्यक होता. या विजयामुळे…

पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स, डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिकाचा प्रताप

मुंबई : रिल्स  बनवून ते सोशल मीडियावर  व्हायरल करण्याच्या फॅडमध्ये अलीकडे चांगलीच वाढ झालीय. फरंतु, हे  फॅड डोंबिवलीतील एका बांधकाम व्यासायिकाच्या चांगलच अंगलट आलंय. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संबंधित…

कोल्हापुरात लव्ह जिहाद? 18 दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

कोल्हापुर : कोल्हापुरात लव जिहाद (Love Jihad) सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असल्याचा आरोप करण्यात आलाय.…

भारतीय वायुसेनेत अग्निपथ योजनेअंतर्गत मोठी भरती! ‘ही’ आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख

दिल्ली : भारतीय वायुसेनेत  अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीरची नवीन भरती  जाहीर करण्यात आली आहे. वायुसेनेने एक अधिसूचना जारी केली आहे आणि घोषणा केली आहे की अग्निवीरवायूच्या जानेवारी 2023 मधील भरतीसाठी ऑनलाइन अर्ज…

आरबीआय लॉन्च करणार डिजिटल करेंसी, जाणून घ्या याचे फायदे!

दिल्ली : सेंट्रल बँक डिजिटल करेंसी  चा पहिला पायलट प्रोजेक्ट मंगळवारी डिजिटल रुपया लाँच करणार असल्याची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. सरकारी सुरक्षा व्यवहारात त्याचा वापर केला जाईल.…

पुणे हादरलं! बिर्याणी हॉटेलच्या मॅनेजरची पाठलाग करत हत्या

पुणे सिंहगड रोड येथील धायरी मध्ये एका तरुणाची हत्या  करण्यात आली. कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव भरत कदम असं आहे.…

पुण्यात हॉटेलच्या इमारतीला भीषण आग, फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल

पुणेः पुण्यातील कोंढवा परिसरात एका बिल्डिंगला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. कोंढव्यातील लुल्लानगर चौक परिसरातील ही घटना आहे. मंगळवारी सकाळीच या इमारतीच्या वरच्या भागातील मजल्यांवरून आधी धुर निघाल्याचं…

1 नोव्हेंबरपासून कार चालकांना पाळावा लागणार नवा नियम, अन्यथा भरावा लागेल दंड !

मुंबई देशभरासह राज्यात रोज अनेक अपघात  होत असतात. काही अपघात हे वाहन चालकांच्या चुकीमुळे होतात. तर काही रस्त्यांवरील असुविधेमुळे होतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. मृतांचे प्रमाण कमी व्हावे…

error: Content is protected !!