नव्या कोरोनाचा भारताला धोका किती? नव्या कोरोनाची लागण कुणाला होण्याचा शक्यता ? जाणून घ्या…

पुणे : चीन मध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. नव्या कोरोनाबाबत चीनमधून येणारे व्हिडिओ आणि प्रसारित होणारी माहिती बघता भारतीयांनी त्याचा धसका घेतला आहे.…

सिध्देश्वर कन्या प्रशालेत चित्रकला स्पर्धेत उत्तुंग भरारी…

सोलापूर :- सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघ सोलापूर च्या वतीने चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर येथील…

श्री क्षेत्र आळे रेडा समाधीच्या वीणामंडप कामासाठी अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये देणगी

आळे: महाराष्ट्रा मध्ये प्रसिद्ध असणारे जुन्नर तालुक्यातील “श्री क्षेत्र रेडा समाधी ” येथील. संपूर्ण महाराष्ट्रा चे असणारे आराध्य दैवत श्री संत ज्ञानेश्वर महाराज कि ज्यांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद बोलावले…

1 डिसेंबरपासून सर्वसामान्यांना वापरता येईल डिजिटल रुपया

भारतीय रिझर्व्ह बँकेचा  महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला डिजिटल रुपया गुरुवारी लॉन्च होणार आहे. RBI ने डिजिटल या चलनासंदर्भात  एक मोठी घोषणा केली आहे. आता व्यावसायिकांप्रमाणेच सर्वसामान्यांनाही डिजिटल रुपयांमध्ये व्यवहार करता येणार…

नवाब मलिक यांना झटका ! दाऊदशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन अर्ज फेटाळला …

मुंबई :- माफिया डॉन दाऊद इब्राहिम  आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात  माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने (पीएमएलए कोर्ट) मलिक  यांना जामीन…

शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच , संभाजीराजे छत्रपतींनी दिला इशारा !

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल  केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांच्याविरोधात जोरदार टीका केली जात आहे. राज्यापालांनी याआधी देखील बऱ्याचदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. पण आता त्यांनी थेट महाराजांबद्दल वक्तव्य केले…

रेशन धान्य दुकानाला लागले सर्व्हर डाऊन चे ग्रहण

उदापूर : केंद्र सरकार व राज्य सरकारकडून रेशन लाभधारकांना स्वस्त धान्य बरोबर मोफत धान्य वाटप केले जाते याचा फायदा अनेक गोरगरीब जनतेला होत असतो परंतु सध्या या रेशन धान्याला सर्व्हर…

वारा आणि आभाळ बघून आम्ही शेत कधी नांगरायचे हे ठरवतो ; अमोल कोल्हे यांच्या सूचक विधानाचा अर्थ काय ?

पुणे: भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान केलं आहे. पटेल यांच्या या विधानाचं खंडन करण्या ऐवजी अमोल कोल्हे यांनी सूचक…

पुण्यात सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ! तरुणींची सुटका , दलाल दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या

पुणे : पुण्यातील पिंपरी-चिंचवड  परिसरातील हिंजवडी पोलिस स्टेशनच्या  हद्दीत सेक्स रॅकेटचा भंडाफोड झाला आहे. मोबाईलच्या माध्यमातून तरुणीकडून वेश्याव्यवसाय करून घेणाऱ्या दलाल दाम्पत्याच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तर अनेक तरुणींची…

महाराष्ट्रातली पहिली महिला जवान शहीद , निफाडच्या गायत्री जाधवला 23 व्या वर्षी वीरमरण !

निफाड : भारतीय सैन्य दलामध्ये  भरती झालेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रीला वीरमरण आल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील गायत्री जाधवला  सैन्य दलामध्ये कार्यरत असताना वीरमरण आलं आहे. गायत्री ही…

error: Content is protected !!