सोलापूर :-

सोलापूर जिल्हा शैक्षणिक कला शिक्षक संघ सोलापूर च्या वतीने चित्रकला व हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आले होते.
त्यामध्ये श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर कन्या प्रशाला सोलापूर येथील विद्यार्थिनींनी स्पर्धेत पारितोषिक पटकावले.
त्याचे परदेसिक वितरण समारंभ रविवारी छत्रपती रंगभवन येथे माजी शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत सर, तसेच दीपक मुनोत यांच्या हस्ते संपन्न झाला.

कुमारी स्वर्णलता कवडदेवी चित्रकला प्रथम क्रमांक, कुमारी संयुक्त होमकर चित्रकला प्रथम क्रमांक, कुमारी मयुरी रामपुरे चित्रकला प्रथम क्रमांक, कुमारी अमृता कलबुर्गी चित्रकला द्वितीय क्रमांक, कुमारी कोमल दिंडोरे चित्रकला द्वितीय क्रमांक, कुमारी उत्कर्ष कोडक्याल चित्रकला तृतीय क्रमांक, कुमारी प्रीती हटकर चित्रकला तृतीय क्रमांक, कुमारी श्रेया बुद्दे चित्रकला तृतीय क्रमांक, कुमारी जोसना विभुते चित्रकला तृतीय क्रमांक या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या मार्गदर्शक कलशिक्षक शशिकांत मोटगी यांचे व विद्यार्थिनींचे सिध्देश्वर देवस्थान शिक्षण समिती चेअरमन मा.श्री धर्मराज काडादी तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री मन्मथ उकरंडे व पर्यवेक्षिका सौ सुनीता वाले यांनी अभिनंदन केले.

 

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!