या भागात पावसाळी पर्यटनावर बंदी , तरीही पर्यटक घेतात सुटीचा आनंद

जुन्नर : कल्याण-अहमदनगर या ६१ क्रमांक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मालशेज घाट आहे. मालशेज घाट पावसाळ्यात पर्यटनासाठी महत्वाचा मानला जातो. या घाटात पावसाळ्यात अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित होतात. निर्सगरम्य असलेल्या या…

देशातील पहिलं खासगी हिल स्टेशन लवासाची 1,814 कोटींना विक्री

पुणे  : पुणे जिल्ह्याला नैसर्गिक संपदा चांगलीच लाभली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. नैसर्गिक हिल स्टेशन आहेत. लोणावळा, खंडाळा या हिल स्टेशनवर नेहमी गर्दी असते. प्रसिद्ध उद्योगपती, कलाकारांनी आपले…

टोल वसुली जोमात मात्र खड्ड्यांमुळे माळशेज घाट महामार्ग गेलाय कोमात , घाटातील प्रवास ठरतोय जीवघेणा

ओतूर : माळशेज पट्ट्यातील कल्याण-नगर हा अत्यंत महत्वाचा महामार्ग २४ तास वर्दळीचा असून महामार्गांवर मढ (ता. जुन्नर )ते माळशेज घाटापर्यंत रस्त्याला प्रचंड प्रमाणात मोठमोठे खड्डेच खड्डे पडले आहेत, पावसामुळे रस्त्याचे…

हवामान विभागाने आज कुठे दिला रेड अलर्ट , राज्यात सर्वत्र पाऊस

पुणे  : राज्यभरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. शनिवारी हवामान विभागाने राज्यातील…

गाव नाही राहिलं , घरं नाही राहिली…कुटुंबियांच्या शोधात माणसं तिथेच ! दुर्घटनास्थळी टाहो

खालापूर  : इर्शाळगडाजवळ डोंगराजवळील एका गावावर काल रात्री दरड कोसळली. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली आहेत. चौक गावापासून 6 किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी…

आळेफाटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता

आळेफाटा : संत शिरोमणी सावता महाराज व संत नामदेव महाराज समाधी सोहळा व पुण्यतिथीनिमित्त श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताहाचे ( वर्ष – 40 वे ) सोमवार…

जिल्हा परिषद शाळा ते ‘चांद्रयान-3’ मोहिमेत महत्त्वाची कामगिरी ; जुन्नरच्या दोन सुपुत्रांनी नाव काढलं

श्रीहरिकोटा : भारताच्या ‘चांद्रयान-3’ (Chandrayaan-3)  या महत्त्वाकांक्षी मिशनने आज आकाशात यशस्वी उड्डाण केलं. भारताने अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भरारी घेतली. ‘काउंट डाऊन’ संपताच ज्वाळांचे लोट खाली सारत इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणजेच LVM-3 मधून…

चांद्रयान 3 (Chandrayaan-3) ‘बाहुबली रॉकेट’द्वारे काही तासांत प्रक्षेपित होणार आहे. एलव्हीएम-3 रॉकेटचं वजन सुमारे 130 हत्तींच्या वजनाएवढं आहे. कसं आहे LVM-3 जाणून घ्या.

श्रीहरीकोटा : इस्रो (ISRO) नव्या अवकाश भरारीसाठी सज्ज झालं आहे. आज श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून चांद्रयान-3 (Chandrayaan-3) प्रक्षेपित केलं जाणार आहे. इस्रोच्या बाहुबली रॉकेट (Bahubali Rocket) द्वारे चांद्रयान-3 लाँच करण्यात येणार आहे. लाँच…

बळजबरीने घरात घुसायच्या अन् बायबल वाचायला लावायच्या ; पिंपरी-चिंचवडमधील प्रकार

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या  रहाटणीमध्ये धर्म प्रसाराचा प्रकार समोर आला आहे. ख्रिश्चन समाजाच्या तीन महिलांवर धर्म परिवर्तन करत असल्याचा आरोप आहे. याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालाय.…

हनी ट्रॅप प्रकरणातील आरोपी प्रदीप कुरुलकर बाबत मोठा खुलासा , महिलांसंदर्भात काय झाला आरोप ?

पुणे : येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हसीनाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला होता. मे महिन्यात त्याचे हे प्रकरण उघड झाले. त्यानंतर त्याला अटक झाली. या…

error: Content is protected !!