दुष्काळसदृश नव्हे तर पाथर्डी शेवगाव तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर करा.

पाथर्डी : राज्य मंत्रीमंडळाने ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर करून १५ जिल्ह्यातील २४ तालुक्यात गंभीर तर १६ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर केला.नंतर उर्वरीत मंडळात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करत सरकारने अहमदनगर…

शिपुर शेदूरवादा येथे वाळू माफियांवर एस डी एम अधिकारी यांची धडाकेबाज कारवाई

गंगापूर  : छत्रपती संभाजी नगर गंगापूर तालुक्यात शिपुर शेदूरवाद भागात नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ८ हायवा ट्रक वर मा.उपविभागीय अधिकारी श्री. अरुण जऱ्हाड यांनी दि 8. नोव्हेंबर…

जिजाऊ सखी मंच कडून एक साडी तिच्यासाठी या उपक्रमाअंतर्गत ओतूर वस्तीवर साडी वाटप

ओतूर : जिजाऊ सखी मंच कडून एक साडी तिच्यासाठी या उपक्रमाअंतर्गत आज ओतूर या ठिकाणी वस्तीवर साडी वाटपाचा कार्यक्रम पार पडला. दिवाळीच्या पूर्वसंध्येला साडी घेताना आपली ही दिवाळी यंदा ही…

साळवाडी येथील कुकडीनदीत मृत कोंबड्यांचे अवशेष टाकल्याने संताप

साळवाडी : साळवाडी (बोरी) तालुका जुन्नर येथील कुकडी नदीमध्ये पुलाच्या पायथ्याशी काही मृत कोंबड्यांचे अवशेष टाकल्याचे प्रकार समोर आला आहे.साळवाडी गावाजवळून वाहणाऱ्या कुकुडी नदीच्या पात्रात अज्ञातांनी मृत कोंबड्यांचे अवशेष टाकल्याचा…

वडगाव आनंद ग्रामपंचायतीमध्ये मातबरांना धक्का; मतदारांची नवीन चेहऱ्यांना पसंती

आळेफाटा (वार्ताहर) : जुन्नर तालुक्यातील महत्वाची समजली जाणारी महत्वाच महसूली गाव असणारी आळेफाटा व्याप्तीप्राप्त असणारी वडगाव आनंद  येथील ग्रामपंचायतीमध्ये १६ ग्रामपंचायत सदस्य असुन सरपंच पदी बिनविरोध रेलिका अरूण जाधव यांची…

आमदार अतुल बेनके यांच्या तर्फे अंगणवाडी सेविका व आशावर्कर्स यांना दिवाळी भेटवस्तूंची वाटप

आळे : दिवाळी सण निमित्त अथर्व मंगल कार्यालय आळे येथे अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांना दिवाळीचा भेटवस्तूंची वाटप जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचा पत्नी गौरी बेनके यांच्या हस्ते दिवाळी…

आळे गावाचा जिव्हाळ्याचा विषय पिपंळगाव जोगा डावा कालवा व पोटचारीचा प्रश्न लागणार मार्गी

आळे : आळे गावाचा जिव्हाळ्याचा विषय पिपंळगाव जोगा डावा कालवा व पोटचारी यात गेलेल्या जमिनीची नुकसान भरपाई अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना भेटली नाही आणि दुसरा विषय आगरमळा, बाभळबन,तितरमळा, आंनदवाडी व चिंचकाई…

मा. आमदार चंद्रशेखर घुले पाटील संघर्ष योद्धा आंदोलनास पाठिंबा

शेवगाव : संघर्ष योद्धा माननीय श्री.मनोजजरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भातकुडगाव फाटा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते.परंतु आपणही समाजाचे काही देणे लागतो…

जरांगे पाटलांचं उपोषण मागे , सरकारला दोन महिन्यांची मुदत

अंतरवली सराटी : मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेलं मनोज जरांगे  यांचं उपोषण अखेर स्थगित केलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची तयारी दर्शवली. तर त्यांनी…

सचिन वाळुंज जनमंगल व विविध कार्यकारी सहकारी संस्था संचालकपदी अपात्रच

आळेफाटा (वार्ताहर) : आळेफाटा येथील सचिन दत्तात्रय वाळुंज हे यशवंत पतसंस्थेमध्ये अनेक कर्जदारांना जामीन राहिलेले असून सर्वच्या सर्व थकीत असून कर्जदार थकीत कर्जदारांवर कलम 101 व 156 नुसार वसुलीची कारवाई…

error: Content is protected !!