Month: January 2023

महाराष्ट्र राज्य परीक्षा स्पर्धेत श्रीमती रेऊबाई बाळाजी विद्यालय, वडगाव आनंदच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

वडगाव आनंद : नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणांंच्या बाबतीत चर्चेत असणाऱ्या श्रीमती रेऊबाई बाळाजी विद्यालय, वडगाव आनंद या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी या वर्षी देखील मागील २८ वर्षांच्या यशाची सीमा पार करत महाराष्ट्र राज्यात…

गौण खनिज उत्खननांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण आदेश , अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

नाशिक :  गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून वाळू सह गौण खनिज उत्खनन सुरूच असून यावर ठोस उपाय म्हणून आता थेट संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. ज्या ठिकाणाहून…

मुकेश अंबानींची घोषणा , दिवाळीपूर्वी मुंबईसह प्रमुख महानगरांत लाँच होणार जिओ 5G

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात 5G सेवेचा शुभारंभ कधी होणार याची चर्चा सुरु आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्या 5G सेवा सुरु करण्यास सज्ज आहेत. त्यामुळं…

२०२३ या वर्षात जगात मंदी येईल का ? IMF ने काय दिलाय इशारा ?

देश : गेल्या वर्षभरात जगावर मंदीचे सावच होते. पण ही जागतिक आर्थिकमंदी या नव्यावर्षात खऱ्या अर्थाने दिसायला लागेल का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. नुकतेच IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था) सह…

… तर गुन्हे दाखल करणार ; बिबट्या सफारीची जाहिरात करणाऱ्यांवर वन विभागाचा कारवाईचा इशारा

जुन्नर :  ‘‘जुन्नर बिबट्या सफारी पाहण्यास चला’ अशा जाहिराती करून पर्यटनाच्या नावाखाली पैसे कमविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील,’ असा इशारा जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिला आहे. जुन्नरला असलेल्या बिबट्या…

श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.

सोलापूर :- श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या आवारात संपन्न झाला. सुरुवातीस प्रास्ताविक श्री केदार काशीकर यांनी केले.इयत्ता दहावीच्या सन 1995 विद्यार्थी आणि…

भारतात परदेशी विद्यापीठांना दारं खुली ; प्रवेश फीचं स्वातंत्र्य , आरक्षणाचीही अट नाही

नवी दिल्ली :  जगभरातली नामांकित विद्यापीठंही आता भारतात शाखा सुरु करणार आहेत. यूजीसीनं त्यासाठीच्या मान्यतेचं पहिलं पाऊल काल टाकलंय. या परदेशी विद्यापीठांना त्यांची फी ठरवण्याचं स्वातंत्र्य असेल, त्यांची प्रवेश पद्धती…

धक्कादायक ! येशूची पूजा करा म्हणत आळंदीत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न

आळंदीमध्ये काही जणांना धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या…

मध्यमवर्गाला अर्थमंत्री निर्मला सीतारमण देणार मोठं गिफ्ट! कर सवलतीची मर्यादा वाढवणार का ?

नवी दिल्ली : अर्थसंकल्प 2023  कडून प्रत्येक वर्गाला काही ना काही अपेक्षा आहे. सर्वसामान्य नागरिकांपासून ते उद्योजकापर्यंत सर्वांना बजेटमधून दिलासा हवा आहे. प्रत्येकाच्या अपेक्षांची पूर्ती करण्याचे मोठे ओझे अर्थातच केंद्रीय अर्थमंत्री…

हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण ! पुणे , पिंपरी-चिंचवडमधील म्हाडाच्या 5,915 घरांच्या सोडतीसाठी आजपासून नोंदणी

पुणे: घरांसाठी अर्ज करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील म्हाडाच्या 5,915 सदनिकांच्या सोडतीसाठी नोंदणीची सुरुवात आजपासून (5 जानेवारी) सुरु होणार आहे. पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील म्हाडा भवनात…

error: Content is protected !!