Month: October 2022

इन्स्टाग्रामवर निघाला पिस्तुल विकायला! सहकाऱ्यांसह रवानगी थेट तुरुंगात

पिंपरी : पिस्तुल विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथक आणि शस्त्र विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या मध्य प्रदेश येथून आणलेल्या पिस्तुलांची विक्री करण्यासाठी पिस्तुल विक्रीचे स्टेटस चक्क…

भोसरीतील धक्कादायक घटना! सुतळी बॉम्ब लावून गाडीची हेडलाईट फोडल्याचा राग, चाकूने भोसकून तरुणाचा खून

भोसरी : सुतळी बॉम्ब लावून गाडीची हेडलाईट फोडल्याच्या वादातून भोसरीमध्ये एका तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरामध्ये ही घटना घडली. महत्त्वाचं म्हणजे ज्या तरुणाचा खून झाला…

राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता मराठीतून घेता येणार वैद्यकीय शिक्षण

मुंबई : वैद्यकीय शिक्षण हे प्रामुख्याने इंग्रजी भाषेतून देण्यात येते. मात्र, मध्यप्रदेश सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम हिंदीत सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात देखील वैद्यकीय शिक्षण…

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी, शरद पवारांसह अजित पवार,सुप्रिया सुळे उपस्थित

बारामती:- पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते गोविंद बागेत दाखल झाले. यावेळी शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. राज्यभर मोठ्या उत्साहात…

नारायणगावच्या बाबेल दाम्पत्यांच्या कार्याची गिनीज बुक मध्ये नोंद

नारायणगाव:- ग्रामोन्नती मंडळ,नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव येथे गेली ३० वर्षांपासुन विज्ञान व गणित विषय अध्यापनाचे कार्य रतिलाल बाबेल करीत असून दैनंदिन जीवनातील उपयुक्त मूलद्रव्यांची माहिती “कविता मुलद्रव्याची” या…

गोखले अर्थशास्त्र संस्थेसोबत समर्थ चा सामंजस्य करार ज्ञान ग्राम अंतर्गत साकारणार नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेचा पथदर्शी प्रकल्प

बेल्हे :- गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठासोबत नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.या निमित्ताने…

समर्थ अभियांत्रिकीच्या १७ विद्यार्थिनींची कॅपजेमिनी मध्ये निवड

बेल्हे :-   समर्थ अभियांत्रिकीच्या १७ विद्यार्थिनींची कॅपजेमिनी मध्ये निवड कॅपजेमिनी आणि एज्युब्रिज लर्निंग च्या माध्यमातून ४ लाखांचे पॅकेज समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील…

सलून व्यवसायिकाच्या मुलींची उंच भरारी… एमपीएससी परीक्षा पास होऊन बनल्या अधिकारी…!

अमरावती : “केल्याने होत आहे रे; आधी केलेची पाहिजे” याचा प्रत्यय म्हणजे नाभिक समाजातील पुनम आणि सृष्टी या दोन बहिणी. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्याच्या गव्हाणकुंड सारख्या छोट्या गावातील दोन मुलींनी…

ओतूर मध्ये ईद मीलाद उत्साहात साजरी

ओतूर ओतूर शहरात मुस्लिम समाज आणि समस्त ग्रामस्थ ओतूर यांनी इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती उत्साहात आणि शांततेत पार पाडली गेल्या बारा दिवसापासून चाललेल्या कार्यक्रमांमध्ये जामा मस्जिद…

सौ.संगिता पानसरे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार

उदापूर,जुन्नर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,पाथरटवाडी येथील उपशिक्षिका सौ. संगिता अजित पानसरे यांना पंचायत समिती जुन्नर यांचे वतीने नुकताच गुणवंत शिक्षिका पुरस्काराने गौरवले गेले. संगीता पानसरे आणि त्यांचे सहकारी प्रभाकर…

error: Content is protected !!