Category: शैक्षणिक

राज्य सरकारचा मोठा निर्णय, आता मराठीतून घेता येणार वैद्यकीय शिक्षण

मुंबई : वैद्यकीय शिक्षण हे प्रामुख्याने इंग्रजी भाषेतून देण्यात येते. मात्र, मध्यप्रदेश सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम हिंदीत सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात देखील वैद्यकीय शिक्षण…

नारायणगावच्या बाबेल दाम्पत्यांच्या कार्याची गिनीज बुक मध्ये नोंद

नारायणगाव:- ग्रामोन्नती मंडळ,नारायणगाव येथील गुरुवर्य रा.प.सबनीस विद्यामंदिर नारायणगाव येथे गेली ३० वर्षांपासुन विज्ञान व गणित विषय अध्यापनाचे कार्य रतिलाल बाबेल करीत असून दैनंदिन जीवनातील उपयुक्त मूलद्रव्यांची माहिती “कविता मुलद्रव्याची” या…

गोखले अर्थशास्त्र संस्थेसोबत समर्थ चा सामंजस्य करार ज्ञान ग्राम अंतर्गत साकारणार नॉलेज-कॉलेज-व्हिलेज सहयोगी योजनेचा पथदर्शी प्रकल्प

बेल्हे :- गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठासोबत नुकताच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे (बांगरवाडी) यांच्यामध्ये नुकताच सामंजस्य करार संपन्न झाल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके यांनी दिली.या निमित्ताने…

समर्थ अभियांत्रिकीच्या १७ विद्यार्थिनींची कॅपजेमिनी मध्ये निवड

बेल्हे :-   समर्थ अभियांत्रिकीच्या १७ विद्यार्थिनींची कॅपजेमिनी मध्ये निवड कॅपजेमिनी आणि एज्युब्रिज लर्निंग च्या माध्यमातून ४ लाखांचे पॅकेज समर्थ ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग,बेल्हे (बांगरवाडी) या अभियांत्रिकी महाविद्यालयातील…

सलून व्यवसायिकाच्या मुलींची उंच भरारी… एमपीएससी परीक्षा पास होऊन बनल्या अधिकारी…!

अमरावती : “केल्याने होत आहे रे; आधी केलेची पाहिजे” याचा प्रत्यय म्हणजे नाभिक समाजातील पुनम आणि सृष्टी या दोन बहिणी. अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्याच्या गव्हाणकुंड सारख्या छोट्या गावातील दोन मुलींनी…

सौ.संगिता पानसरे यांना गुणवंत शिक्षिका पुरस्कार

उदापूर,जुन्नर: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ,पाथरटवाडी येथील उपशिक्षिका सौ. संगिता अजित पानसरे यांना पंचायत समिती जुन्नर यांचे वतीने नुकताच गुणवंत शिक्षिका पुरस्काराने गौरवले गेले. संगीता पानसरे आणि त्यांचे सहकारी प्रभाकर…

सरस्वतीच्या विद्यार्थ्यांनी बनविले आकर्षक रंगीबेरंगी आकाश कंदील

उदापुर ,जुन्नर:- ग्रामविकास मंडळ ओतूर संचलित सरस्वती विद्यालय, उदापुर ता.जुन्नर च्या इयत्ता ५वी ते १०वी मधील विद्यार्थ्यांना आकाश कंदील व पणती बनविणे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते अशी माहिती या…

गुरूविद्या प्रतिष्ठानचे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न,शिक्षकांमुळेच सामाजिक व देशाची प्रगती शक्य – मा श्री दिपक आवें साहेब.

सोलापूर  :- गुरुविद्या प्रतिष्ठानचे गुरूविद्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे समारंभ थाटात वितरण समाज कल्याण केंद्र येथे संपन्न झाला. कार्यक्रमाचे सुरूवात डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन प्रतिमेचे पूजन आणि दिपप्रज्वलन करून झाली. यावेळी व्यासपीठावर…

विद्यार्थ्यांनी आपली आवड व टॅलेंट यांचा संयुक्त वापर करून स्वतःचे करिअर निवडावे,रविंद्र भोर. ओतूर

ओतूर :- इयत्ता १०वी व १२वी पास झालेल्या मुलामुलींनी पुढील करिअर निवडताना अतिउत्साही न होता विचारपूर्वक व संयम राखत स्वतः मधीलकौशल्य आणि आवड यांचा योग्य संयोग वापरून भविष्यातील करीअर निवडावे,त्यास…

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांचा राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मान

दिल्ली :– आज शिक्षक दिनाच्या  निमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शिक्षकांचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. एकूण 46 शिक्षक यंदाच्या राष्ट्रीय शिक्षक…

error: Content is protected !!