पुणे सहरकारनगर मध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात स्फोट, एटीएसचा तपास सुरू
पुणे : पुण्यातील सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात सोमवारी पहाटे स्फोट झाला होता. यामध्ये दोन जण जखमी झाले होते. यावर आता एटीएसने तपास सुरू केला आहे. एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात एवढ्या मोठा ब्लास्ट…
