Author: Hindavi News

पाथर्डी तालुक्यात शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करावा.मा.अनंतराजे कराड.

पाथर्डी: पाथर्डी तालुक्यात गेल्या तीन महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्जाने पैसे काढून दागिने लहान ठेवून हजारो रुपयाचे बियाणे मातीमोल झालेले आहेत. तालुक्यामध्ये कापूस उडीद मूग बाजरी सोयाबीन हे पिके…

पुण्यात PMPML बस चालकाची निर्घृण हत्या , नेमकं कारण काय ?

पुणे : पुण्यात PMPML बस चालकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. जांभूळवाडी भागात मध्यरात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजेंद्र बाजीराव दिवेकर (वय 56वर्ष, रा. जांभूळवाडी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव…

बाप्पासाठी बाजारपेठ सजली रात्रीच्या वेळी होतोय झगमगाट.

ओतूर: गणेशोत्सव आवघ्या २ दिवसांवर आल्याने ओतूर बाजारपेठेत झगमगाट सुरू झाला आहे. सजावट साहित्याची रेलचेल वाढली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने प्लास्टिक हार-फुलांची मांदियाळी दिसत असून खरेदीही जोमात क्षहोत आहे. या प्लास्टिकच्या…

अहिनवेवाडी येथे बिबट्याचा जेष्ठावर हल्ला तर ओतूर येथील सोसायटीत जाऊन बिबट्याने कुत्र्याला उचलताना सीसीटीव्हीत कैद

ओतूर (प्रतिनिधी) : जुन्नर तालुक्यातील बिबट्याची दहशतीत चागलीच वाढ झाल्याचे ओतूर परिसरात दिसून येत आहे. अहिनवेवाडी सारणी येथील लक्ष्मण दत्तात्रय डुंबरे (वय ७१) हे आपल्या मुला समवेत मोटार सायकल वरुन…

गरडवाडी श्री तुळजाभवानी मंदिर येथे कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न

शेवगाव : शेवगाव तालुक्यातील गरडवाडी येथेश्री तुळजाभवानी मंदिर वर्धापन दिनानिमित्त कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला, याप्रसंगी त्यांनी संत तुकाराम महाराज यांचा एवढा प्रभू भावे देणे संपुष्टी राहावे, तेणे धरावी ती इच्छाहा…

मुस्लिम समाजाच्या आरक्षण व संरक्षणाच्या मागणी साठी एल्गार – हाजी इर्शादभाई

ओतूर : महाराष्ट्रातील मुस्लिम समाज हा शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या तसेच सामाजिक व राजकियदृष्ट्या अतिशय मागासलेला आहे. केंद्र सरकार द्वारे स्थापन करण्यात आलेल्या अनेक आयोगाच्या शिफारशीत तसे स्पष्ट मत जाहिर केलेले आहेत.…

मराठा योद्धा मनोजभाऊ जरांगे पाटील यांना शिवप्रतिष्ठाणचा जाहीर पाठिंबा . . .

अंतरवली (जालना):-  याठिकाणी शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या मनोजभाऊ जरांगे पाटील यांच्यासह मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार कशासाठी केला गेला याची सखोल चौकशी करून संबंधितांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी.सरसगट कुणबी-मराठा…

लेफ्टनंट कर्नल डॉ . सोमेश्वर गायकवाड सेवापूर्ती सोहळा

श्रीरामपूर : एमबीबीएसच्या नंतर मेडिसिन एमडी ही पदवी धारण केल्यानंतरही भारत मातेच्या सेवेचा ध्यास घेऊन भारतीय सैन्यात, सेना चिकित्सा कोर(AMC) मध्ये मेडिकल स्पेशलिस्ट म्हणून जॉईन केले. त्यानंतर त्यांनी देशाच्या विविध…

समाज व गरिबांसाठी पक्ष आणि राजकारणाच्या पलीकडे – गोकुळ दौंड

पाथर्डी : भारतीय जनता पार्टी चे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांच्या वाढदिवसानिमित्त पाथर्डी येथे कुस्तीच्या फडाचे आयोजन करण्यात आले. प्रसंगी गोकुळ दौंड यांचे भाषण झाले. भाषणामध्ये त्यांनी पक्ष आणि राजकारण…

ओतूर स्टेशन हद्दीतील गणेशोत्सव मंडळांशी पोलिसांची आढावा बैठक

ओतूर : अवघ्या ९ दिवसांनी १९ सप्टेंबरला गणेशोत्सव साजारा होत आहे .उत्सव साजरा करण्यासाठी गणेशोत्सव मंडळे तयारीला लागली असून ओतूर पोलीस उपाययोजना करण्यात व्यस्त आहे. त्यामुळे जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी…

error: Content is protected !!