कोरोना आणि ‘या’ विषाणूचा एकत्रित संसर्ग घातक, लहान मुलांना अधिक धोका
सध्या जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराच्या एक्सबीबी या सब व्हेरियंटचा संसर्ग वाढताना दिसत आहे. हा नवा कोरोना सबव्हेरियंट ओमायक्रॉनपेक्षा अधिक संसर्गजन्य असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. अशातच आता आरोग्य व्यवस्थेसमोर नवं आव्हान उभं…
