दबक्या पावलांनी आला , मालकासमोरच कुत्र्याला घेऊन गेला ; बिबट्याच्या वावरामुळे आळेफाटा परिसरात नागरिक धास्तावले
आळेफाटा : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. त्यात बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्याचा जीवही गेल्याच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. अशीच एक घटना…
