शिपुर शेदूरवादा येथे वाळू माफियांवर एस डी एम अधिकारी यांची धडाकेबाज कारवाई
गंगापूर : छत्रपती संभाजी नगर गंगापूर तालुक्यात शिपुर शेदूरवाद भागात नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून वाहतूक करणाऱ्या ८ हायवा ट्रक वर मा.उपविभागीय अधिकारी श्री. अरुण जऱ्हाड यांनी दि 8. नोव्हेंबर…
