इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ याचं निधन
लंडन : इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय याचं निधन झालं आहे. वयाच्या 96 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजणक होती. डॉक्टरांनी त्यांना वैद्यकीय निरीक्षणात ठेवले…
