शिरूर :- 

पिंपरखेड गावचे सुपुत्र कै. मेजर बबनराव गेनभाऊ टाकळकर
CRPF चे श्रीनगर जवान जम्मु कश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना शहिद .

 आज दि. 06/09/2022 रोजी पिंपरखेड चे विर जवान कै. मेजर बबनराव गेनभाऊ टाकळकर यांना सेवेवर असताना श्रीनगर, जम्मु काश्मीर येथे वीरगती प्राप्त झाली.
CRPF मध्ये त्यांनी 31 वर्षे सैन्यदला मध्ये देशाची सेवा केली.
एप्रिल 1991मध्ये त्यांनी अवडी येथे सेवेची सुरुवात केली, त्यानंतर,पंजाब, इंफाळ, दिल्ली, त्रिपुरा, एस एन आर, छतीसगड, मुंबई व सध्या ते श्रीनगर जम्मु काश्मीर, केंद्रीय राखीव फोर्स मध्ये देशसेवा करत होते.

हिमालयावर येता घाला, सह्याद्री हा धाऊन गेला!
मराठमोळ्या पराक्रमाने दिला दिलासा इतिहासाला!!

 

प्रतिनिधी :- 

सुनील दाभाडे , पिंपरखेड

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!