नव्या वर्षात पुणे विद्यापीठाकडून खास गिफ्ट ; योग प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला होणार सुरुवात
पुणे : नवीन वर्ष सुरु होताना अनेक लोक अनेक संकल्प करत असतात. फिटनेसवर लक्ष देणार, हा संकल्प सगळेच करतात. मात्र अनेकांचा हा संकल्प पूर्ण होत नाही. त्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठच्या…
