अतिवृष्टीची ६७५ कोटींची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात , कोणाला कशी मिळेल मदत वाचा
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. राज्यातील दहा जिल्ह्यातील ६ लाख ३२ हजार ८९३ शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या भरपाईपोटी लवकरच मिळणार आहे. या शेतकऱ्यांना ६७५ कोटी ४५ लाख १० हजार रुपयांची मदत देण्याचा…
