ज्येष्ठ निरुपणकार , पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘ महाराष्ट्र भूषण ‘ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी  यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची…

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी ! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप , बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग

संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब थोरात  यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  आणि बाळासाहेब…

पुणे रेल्वेत नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र , 11 लाखांमध्ये गंडवले

पुणे: रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. हे पत्र देऊन सुमारे 11 लाख रुपयांची फसवणूक  करण्यात आली. पोलिसांनी  हे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी…

आप्पा लोंढे, संतोष जगताप हत्या प्रकरण ; साक्षीदाराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला

लोणी काळभोर : कुख्यात गुंड आप्पा लोंढे वाळू माफिया संतोष जगताप यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला आहे. खुनाच्या खटल्यातील साक्षीदाराची हत्या करायला निघालेल्या चौघांना पोलिसांनी पिस्तूल आणि…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ

वर्धा : वर्धा येथे आजपासून सुरु झालेल्या 96 व्या मराठी साहित्य संमेलनामध्ये पहिल्याच दिवशी मोठा गोंधळ झाल्याचं चित्र पहायला मिळालं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्घाटन समारंभामध्ये भाषण सुरुवात केल्यानंतर काही…

पुण्यातील शाळेत एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला , विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत

पुणे : ‘ शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे.  पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या…

MPSC च्या विद्यार्थ्यांनी आंदोलन कशासाठी ? सरकारनं दखल घेतली , कोणता मोठा निर्णय होणार ?

पुणे : यूपीएससी प्रमाणे एमपीएससीच्या परीक्षा घेण्याचा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्यासाठी पुण्यात आज अलका टॉकीज चौक परिसरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले होते. अराजकीय साष्टांग दंडवत असं या…

४०० कोटींचा घोटाळा , ईडीच्या तपासात अडथळा , पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या

अंमलबजावणी संचालनालयाने  पुणे जिल्ह्यात छापेमारी सुरु केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील  सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी करण्यात…

शाळा प्रवेशासाठी आता आधार कार्ड सक्तीचे , ‘ या ‘ नवीन मार्गदर्शक सूचना वाचा

महाराष्ट्र : तुम्ही आपल्या पाल्यासाठी शाळेत प्रवेश घेत असाल तर ही महत्त्वाची बातमी. तुमच्याकडे आधार कार्ड  नसेल तर तुम्ही तुमच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळणार नाही.  कारण आता शाळा प्रवेशासाठी आधार…

दिलासादायक ! शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम वाढणार ? नेमका किती होणार फायदा ?

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी देशाचा अर्थसंकल्प  म्हणजे बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्प नेमकं काय असणार, नवीन काही घोषणा होणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. दरम्यान,…

error: Content is protected !!