शेवगाव :

मा.आमदार नरेंद्रजी घुले पाटील आणि मा.आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील यांचा मार्गदर्शानाखाली सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर , ढोरजळगाव विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन पदी श्री भाऊसाहेब भिमाजी अकोलकर व व्हाईस चेअरमनपदी श्री.राजेंद्र मुरलीधर ससाणे यांची निवड बिनविरोध झाली आहे यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पाखरे मैडम यांनी काम पाहिले,त्यांना सचिव उगले यांचे सहकार्य मिळाले. शेवगाव तालुक्यातील महत्वपूर्ण ढोरजळगाव शे सेवा संस्था निवडणूक घुले बंधूंच्या नेत्रुत्वाखाली संस्थेची चेअरमन आणि व्हा चेअरमन निवड बिनविरोध पार पडली. याप्रसंगी संजयजी कोळगे,एकनाथजी कसाळ, तालुका विकास अधिकारी भाऊसाहेब चेके साहेब,सरपंच रागिनीताई लांडे,डॉ सुधाकरजी लांडे,राजुभाऊ देशमुख,,देविदास पाटेकर, राजेंद्र लांडे,हंसराजराव पाटेकर, शिवाजीराव देशमुख,आंबादास गिर्हे, जयकुमार देशमुख, ,प्रल्हाद देशमुख,अशोकराव देशमुख,,शिवाजी शेलार,शिवाजीराव गिर्हे,कुंडलिक खोसे,,सदस्य साईनाथ गरड,गणेशराव पाटेकर, कैलास पाटेकर, सुधाकर गिर्हे,रोहन साबळे यावेळी उपस्थित होते

चेअरमन पदाची आणि व्हा चेअरमन पदाची निवडणूक बिनविरोध राखल्याबद्दल मा.आ.नरेंद्र पाटील घुले,मा.आमदार चंद्रशेखर पाटील घुले,जि.प.अध्यक्षा राजश्रीताई घुले ,व सर्व सभासदांचे आभार मानत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.येत्या काळात संस्था हित व सभासदांचा विश्वास सार्थ ठरविण्यात यावा असे सांगून शेवगाव पं स सभापती डाॕ.क्षितिज भैय्या घुले पाटील यांनी नवनियुक्त संचालकांना शुभेच्छा दिल्या.

मधुकर केदार
जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर

 

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!