Month: November 2022

आलिया आणि रणबीर लवकरच आई-बाबा होणार , डिलीव्हरीसाठी आलिया रुग्णालयात दाखल

मुंबई : आलिया भट्ट आणि रणबीर कपूर आई-बाबा झाले असून त्यांच्या घरी इवल्याश्या परीने जन्म घेतलाय. आलिया भट्टने तिच्या संपूर्ण गरोदरपणात काम केले आहे. यादरम्यान आलिया अनेक कार्यक्रमांमध्ये उपस्थिती लावत तिने चक्क…

ठाकरेंची ‘मशाल’ धगधगली , लटेकेंनी अंधेरीचा ‘गड’ राखला , ‘नोटा’ दुसऱ्या स्थानी

अंधेरी : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये  शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके   यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या  फेऱ्यांपर्यंत लटके या आघडीवर होत्या. ऋतुजा लटके 53471  मतांनी विजयी झाल्या आहेत.  दरम्यान…

काँग्रेस आमदारांच्या फुटीबाबत केलेले वक्तव्य खैरेंकडून मागे , दिलगिरीही व्यक्त केली

औरंगाबाद : शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाल्यास सरकार पडण्याच्या भीतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याचे विधान शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले होते. मात्र…

पुण्यात अन्न , औषध प्रशासनाची मोठी कारवाई , लाखोंचा गुटखा जप्त

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने  पुणे विभागात  मोठी कारवाई केली आहे. सुमारे 30 लाख 37 हजार  रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.…

मुंबई महापालिकेच्या कार्यकारी अभियंता ACB च्या जाळ्यात, 50 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

मुंबई : राज्यभर लाचखोर  अधिकाऱ्यांवर कारवाईचे धडक सत्र सुरुच असून मुंबई महापालिकेचा  कार्यकारी अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला 50 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.…

हेल्मेट नसल्यानं गेला जीव ! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातात 10 महिन्यात तब्बल 157 जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड  शहरात गेल्या 10 महिन्यांत हेल्मेटशिवाय  दुचाकी चालवताना झालेल्या अपघातात 157 जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेट वापराबाबत वाहतूक कर्मचारी आणि संस्था वारंवार जनजागृती करतात. मात्र या जगजागृतीचा काहीही…

सरकारी नोकरीची सूवर्णसंधी ! पोस्ट ऑफिसमध्ये 98000 पदासांवर भरती

सरकारी नोकरीच्या  शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे.  नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पोस्ट ऑफिसने  एक मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. पोस्ट विभागाकडून  विविध पदांवर मेगा भरती  राबवण्यात येत आहे.…

मोठी बातमी ! काँग्रेसचे 22 आमदार फुटणार, फडणवीस यांच्याकडून तयारी ; ठाकरे गटाकडून मोठा गौप्यस्फोट

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेलं आहे. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता…

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची धमकी ! पोलिस कंट्रोल रुममध्ये कॉल

मुंबई : मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये  पुन्हा एकदा धमकीचा कॉल  आला आहे. या कॉलवरून मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यावर  हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा कॉल उल्हासनगरमधून  आला असल्याची माहिती…

टीम इंडियाचा बांग्लादेशवर विजय, सेमीफायनलचा मार्ग सुकर

एडिलेड: अखेरच्या चेंडूपर्यंत श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली आहे. टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला. सेमीफायनलमध्ये प्रवेशासाठी टीम इंडियाला आज विजय आवश्यक होता. या विजयामुळे…

error: Content is protected !!