Category: गुन्हेगारी

भोसरीतील धक्कादायक घटना! सुतळी बॉम्ब लावून गाडीची हेडलाईट फोडल्याचा राग, चाकूने भोसकून तरुणाचा खून

भोसरी : सुतळी बॉम्ब लावून गाडीची हेडलाईट फोडल्याच्या वादातून भोसरीमध्ये एका तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली पिंपरी चिंचवडमधील भोसरी परिसरामध्ये ही घटना घडली. महत्त्वाचं म्हणजे ज्या तरुणाचा खून झाला…

इगतपुरीच्या मुलांची अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारीसाठी विक्री? पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर

  अहमदनगर : इगतपुरी येथील पाच अल्पवयीन मुलांकडून पारनेर तालुक्यात वेठबिगारी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरिबीचा आणि कमी वयाचा गैरफायदा घेऊन वेठबिगारी करून घेतल्याबाबतची फिर्याद संगमनेर पोलिसात…

रिकव्हरी एजंटकडून पोलीस कर्मचाऱ्यालाच घरात घुसून मारहाण

पुणे :  सहसा लोकांना जेव्हा अचानक पैशांची चणचण भासते तेव्हा ते कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. बरेचदा असे देखील होते की कर्जाचे काही हप्ते  भरल्यानंतर लोक अडचणीत येतात आणि हप्ते थकू…

चर्चमध्ये तीन मुलींवर लैंगिक अत्याचार, नवी मुंबईच्या सीवूडमधील धक्कादायक प्रकार; पास्टरवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

  नवी मुंबई : नवी मुंबईतील सीवूडमध्ये असलेल्या बेथेल गस्पेल चॅरिटेबल ट्रस्टच्या चर्चमधील आणखी तीन मुलींवर लैगिक अत्याचार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या चर्चमध्ये असलेल्या अनधिकृत आश्रम शाळेवर…

आळेफाटा पोलीस स्टेशनची अवैध गुटखा वाहतुकीवर धडाकेबाज कार्यवाही

  कर्नाटक मधून मुंबईत विक्रीसाठी जात सल्ल्याची माहिती मिळताच सुसाट धावणाऱ्या गुटक्याने भरलेल्या ट्रक ला पोलिसांनी आळेफाटा चौकात पकडले. यात ५५ लाख ८० हजारांचा गुटखा व १७ लाख रुपयांचा ट्रक…

वृद्ध महिलेस मारहाण करणाऱ्या तीन मनसे कार्यकर्त्यांना अटक; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट

  मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिन्ही मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नागपाडा पोलिसांनी तिन्ही आरोपींना…

एका रात्रीत 13 दुकानं फोडली ! लाखोंचा माल लुटून चोर फरार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला चोरीचा थरार

पुणे: पुणे जिल्ह्यामध्ये एका रात्रीमध्ये तब्बल 13 दुकानं फोडण्यात (Pune crime news) आली आहेत. चोरीची ही घटना शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं घडली. शिरुरमधील दुकानांमध्ये झालेल्या चारीच्या घटनेनं दुकानदारांचे मालक…

error: Content is protected !!