Category: राजकारण

मोठी बातमी ! काँग्रेसचे 22 आमदार फुटणार, फडणवीस यांच्याकडून तयारी ; ठाकरे गटाकडून मोठा गौप्यस्फोट

  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचं प्रकरण हे सुप्रीम कोर्टात गेलं आहे. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवावं अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात करण्यात आली आहे. एकीकडे सुनावणी सुरू असताना आता…

दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी गोविंद बागेत कार्यकर्त्यांची गर्दी, शरद पवारांसह अजित पवार,सुप्रिया सुळे उपस्थित

बारामती:- पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते गोविंद बागेत दाखल झाले. यावेळी शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या. राज्यभर मोठ्या उत्साहात…

माणिकराव गावित यांचं निधन,आदिवासी समाजाचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड

  नाशिक :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं वयाच्या 88 व्या वर्षी  निधन झालं. त्यांच्यावर नाशिकमध्ये  उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्यावर रविवारी…

राज्यघटनेचं उल्लंघन?, राज्यपाल कोश्यारी अडचणीत येण्याची शक्यता….

मुंबई:- राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महविकास आघाडी सरकारने पाठवलेल्या विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी रद्द आहे.दरम्यान यावरून भगतसिंग कोश्यारी हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे सरकारची वैधता सर्वोच्च न्यायालयात…

एकनाथ शिंदे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती होणार?

  मुंबई : जे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलंय असचं म्हणण्याची वेळ आलेय. मनसे आणि शिंदे गटात युती होणार असल्याची चर्चा…

शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा? दसरा मेळावा वादात पवारांची उडी, म्हणाले…

  मुंबई : सेना-ठाकरे गटामध्ये आता दसरा मेळाव्यावरून मोठा वाद रंगला आहे. शिंदे आणि ठाकरे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी अर्ज दाखल केले आहेत. दोन्ही गटातील नेते शिवाजी पार्कवर…

INS Vikrant वर तैनात असणार ही शक्तिशाली लढाऊ विमानं, शत्रूच्या उरात धडकी

  कोची : INS Vikrant: भारतीय नौदलाच्या ताफ्यात आज संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका दाखल झाली. आयएनएस विक्रांत (INS Vikrant) या अत्याधुनिक विमानवाहू युद्धनौकेचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते कोचीमध्ये झाले.…

गणेशोत्सवात आनंदाची बातमी, लवकरच मंत्रिमंडळात पडणार इतक्या मंत्र्यांची भर, सुधीर मुनगंटीवारांनी थेट सांगितला आकडाच

  चंद्रपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होण्याची शक्यता असून, त्यात 23 नव्या मंत्र्यांची भर पडू शकते, अशी माहिती राज्याचे वनमंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी…

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे.

  यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. गेली दोन वर्षात आपण कोरोना…

error: Content is protected !!