Category: देश

पुण्यातील गूगल कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी , अवघ्या काही तासात तेलंगणातून संशयित ताब्यात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये  धमकीचं सत्र सुरुच आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब  ठेवल्याची धमकी अनेकदा देण्यात आली. गुगल इंडियाचं पुण्यातील ऑफिस उडवण्याची धमकी देणारा मुंबईतील बीकेसी कार्यालयात फोन आला होता.…

भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, ‘हे’ असणार नवे राज्यपाल ?

आता बातमी आहे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपचीही   अडचण निर्माण झाली होती. त्यातच विरोधकांनीही त्यांना हटविण्याची मागणी होती.…

74 वा प्रजासत्ताक दिनात भारतीय सैन्यदलाची दिसली ताकद

प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आकर्षण – प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण, ‘साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर’ संकल्पनेवर  आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथानं जिंकली सगळ्यांचीच मनं. – प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्तव्यपथावर नारी शक्तीचं…

नेताजींची जयंती,वीरांचा सन्मान ; मोदींकडून अंदमान-निकोबार द्वीपसमूहातील 21 निनावी बेटांचं नामकरण

   नेताजी सुभाषचंद्र बोस  यांच्या 126 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अंदमान आणि निकोबारमधील  21 मोठ्या बेटांचं नामकरण केलं आहे. विशेष म्हणजे, ही बेटे परमवीर चक्र विजेत्यांच्या  नावानं…

गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात ! क्रिप्टोची मोठी झेप , बिटकॉईन , इथेरियमची जोरदार घोडदौड

नवी दिल्ली : क्रिप्टो बाजारात अनेक दिवसानंतर चैतन्य पसरले आहे. जगातील सर्वात मोठं क्रिप्टो चलन बिटकॉईनने  दमदार कामगिरी बजावली आहे. बिटकॉईन सातत्याने मजबूत होत आहे. क्रिप्टोची बाजारातील वाटा 41 टक्क्यांच्याही पुढे…

मुकेश अंबानींची घोषणा , दिवाळीपूर्वी मुंबईसह प्रमुख महानगरांत लाँच होणार जिओ 5G

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात 5G सेवेचा शुभारंभ कधी होणार याची चर्चा सुरु आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्या 5G सेवा सुरु करण्यास सज्ज आहेत. त्यामुळं…

२०२३ या वर्षात जगात मंदी येईल का ? IMF ने काय दिलाय इशारा ?

देश : गेल्या वर्षभरात जगावर मंदीचे सावच होते. पण ही जागतिक आर्थिकमंदी या नव्यावर्षात खऱ्या अर्थाने दिसायला लागेल का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. नुकतेच IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था) सह…

ई-कॉमर्स कंपन्यांवर लवकरच लगाम , अॅमेझॉन , फ्लिपकार्टसह इतर टेक कंपन्यांच्या मनमानीवर येणार नियंत्रण, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन ?

दिल्ली :- भारतात कोरोनाच्या लाटेतच स्टार्टअपचीही  लाट आली. त्याआधारे भारत हळू हळू डिजिटल अर्थव्यवस्था म्हणून मजबूत होत आहे. तर अॅमेझॉन , फ्लिपकार्ट , झोमॅटो, स्विगी, ओला, उबेर आणि इतर अनेक टेक…

सिक्किममध्ये भीषण अपघात , लष्कराच्या 16 जवानांचा मृत्यू

सिक्किम : सिक्किममधून  एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर सिक्किममध्ये शुक्रवारी भीषण अपघात झाला. त्यात लष्कराचे 16 जवानांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. लष्कराचा एक ताफा चेटन येथून थांगू…

1 डिसेंबरपासून सर्वसामान्यांना वापरता येईल डिजिटल रुपया

भारतीय रिझर्व्ह बँकेचा  महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला डिजिटल रुपया गुरुवारी लॉन्च होणार आहे. RBI ने डिजिटल या चलनासंदर्भात  एक मोठी घोषणा केली आहे. आता व्यावसायिकांप्रमाणेच सर्वसामान्यांनाही डिजिटल रुपयांमध्ये व्यवहार करता येणार…

error: Content is protected !!