Author: Hindavi News

बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या ! सराव परीक्षा दिल्याशिवाय यंदा अंतर्गत गुण नाहीच

पुणे : बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान होणार असून, यासाठी मंडळाकडून तयारी करण्यात आली आहे. दरम्यान बोर्ड परीक्षा देण्यापूर्वी विभागीय शिक्षण मंडळाने या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षा अनिवार्य केली…

आईचा त्याग, वडिलांची साथ ; १७ वर्ष घरापासून दूर राहून अभिजीत कटके कसा झाला हिंद केसरी ?

पुणे : पुण्यातील वाघोली येथील मल्ल अभिजीत कटके याने रविवारी हैदराबाद येथे झालेल्या कुस्ती स्पर्धेत प्रतिष्ठेचा ‘हिंद केसरी’ किताब मिळवला. भारतीय पारंपरिक शैली कुस्ती संघटनेच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात…

बारामतीचे चुलते – पुतणे चोरटे, गोपीचंद पडळकर यांची टीका, असं का म्हणाले?

नाशिक : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी ५० वर्षे…

इंदुरीकर महाराज यांच्या सासू अखेर ‘या’ पक्षात दाखल

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केलाय. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकला यांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे या…

महाराष्ट्र राज्य परीक्षा स्पर्धेत श्रीमती रेऊबाई बाळाजी विद्यालय, वडगाव आनंदच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

वडगाव आनंद : नेहमीच विद्यार्थ्यांच्या गुणांंच्या बाबतीत चर्चेत असणाऱ्या श्रीमती रेऊबाई बाळाजी विद्यालय, वडगाव आनंद या हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी या वर्षी देखील मागील २८ वर्षांच्या यशाची सीमा पार करत महाराष्ट्र राज्यात…

गौण खनिज उत्खननांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे महत्वपूर्ण आदेश , अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

नाशिक :  गेल्या काही वर्षांपासून नाशिक जिल्ह्यातील अनेक भागातून वाळू सह गौण खनिज उत्खनन सुरूच असून यावर ठोस उपाय म्हणून आता थेट संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे. ज्या ठिकाणाहून…

मुकेश अंबानींची घोषणा , दिवाळीपूर्वी मुंबईसह प्रमुख महानगरांत लाँच होणार जिओ 5G

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून देशात 5G सेवेचा शुभारंभ कधी होणार याची चर्चा सुरु आहे. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या दोन्ही टेलिकॉम कंपन्या 5G सेवा सुरु करण्यास सज्ज आहेत. त्यामुळं…

२०२३ या वर्षात जगात मंदी येईल का ? IMF ने काय दिलाय इशारा ?

देश : गेल्या वर्षभरात जगावर मंदीचे सावच होते. पण ही जागतिक आर्थिकमंदी या नव्यावर्षात खऱ्या अर्थाने दिसायला लागेल का? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. नुकतेच IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संस्था) सह…

… तर गुन्हे दाखल करणार ; बिबट्या सफारीची जाहिरात करणाऱ्यांवर वन विभागाचा कारवाईचा इशारा

जुन्नर :  ‘‘जुन्नर बिबट्या सफारी पाहण्यास चला’ अशा जाहिराती करून पर्यटनाच्या नावाखाली पैसे कमविणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील,’ असा इशारा जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिला आहे. जुन्नरला असलेल्या बिबट्या…

श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न.

सोलापूर :- श्री सिध्देश्वर देवस्थान संचलित श्री सिध्देश्वर इंग्लिश मिडीयम हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या आवारात संपन्न झाला. सुरुवातीस प्रास्ताविक श्री केदार काशीकर यांनी केले.इयत्ता दहावीच्या सन 1995 विद्यार्थी आणि…

error: Content is protected !!