Author: Hindavi News

अखेर राज्य सरकार नमलं , अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला मोठे यश

मुंबई : राज्यातील अंगणवाडी सेविकांनी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाच हत्यार उपसले. या आंदोलनाची दखल राज्य सरकारला अखेर घ्यावी लागली आहे.  मुंबईतल्या आझाद मैदानावर अंगणवाडी सेविकांनी ठिय्या आंदोलन सुरु केले होते. तर…

ज्ञानेश्वर ग्रामोन्नती मंडळ निवडणुकीमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज स्वाभिमान पॅनलचा विजय

आळे : शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्ह्यातील अग्रणीय समजली जाणारी आळे येथील ज्ञानेश्वर ग्रामोन्नती शिक्षण मंडळाच्या संचालक पदाच्या निवडणुकीचे मतदान पार पडले.या निवडणुकीत सर्वच मतदारांनी उत्स्फूर्तरीत्या मतदानाचा हक्क बजावला.त्यामध्ये…

आणखी दोन निष्ठावंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार ? टोकाचे वैरी एकाच व्यासपीठावर

धाराशीव : ठाकरे गटातील  दोन खासदारांनी प्रतिज्ञापत्र दिले नसल्याचं समोर आल्यामुळे शिंदे गटाच्या बाजूनं असलेले ते दोन खासदार कोण असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय  वर्तुळात पडला आहे. त्यातच एकनाथ शिंदेंच्या…

एकनाथ शिंदेंना शिवसेना आणि धनुष्यबाण मिळालं , निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का

मुंबई : शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे. हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का मानला जातोय. एएनआयने याबाबतचं वृत्त दिलेय. निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे गटाला…

पुण्यातील गूगल कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी , अवघ्या काही तासात तेलंगणातून संशयित ताब्यात

पुणे : गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये  धमकीचं सत्र सुरुच आहे. गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब  ठेवल्याची धमकी अनेकदा देण्यात आली. गुगल इंडियाचं पुण्यातील ऑफिस उडवण्याची धमकी देणारा मुंबईतील बीकेसी कार्यालयात फोन आला होता.…

Airtel कडून धमाका ऑफर ; ग्राहकांसाठी स्वस्त किंमतीतील ८ वायफाय प्लान आळेफाटा येथे लाँच

आळेफाटा : वर्क फॉर्म होम असो किंवा ऑनलाइन क्लास, दोन्हीसाठी भरपूर डेटा आवश्यक असतो. जड फाइल्स अपलोड करण्यासाठी अधिक डेटा आवश्यक आहे. कोरोनाच्या काळात, बरेच लोक घरून किंवा ऑनलाइन क्लासेसचे काम करण्यासाठी…

पिंपळवंडी ग्रामस्थांकडून आळेफाट्याचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक श्री यशवंत नलावडे यांचा सत्कार

पिंपळवंडी : आळेफाटा पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळवंडी या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे .पिंपळवंडी हे गाव पोलीस स्टेशन हद्दीतील मोठे गाव असून सदर गावांमध्ये पाच वाड्या मिळून एक ग्रामपंचायत आहे…

स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल आळेफाटा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

आळेफाटा : व्यंकटेश एज्युकेशन सोसायटी संचलित स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूल आळेफाटा येथे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात व मोठ्या उत्साहात साजरी झाले.या कार्यक्रमांमध्ये बच्चो की दुनिया या संकल्पनेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे…

राणी च्या बागेत फुलले फुलांचे प्रदर्शन

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात ०३ फेब्रुवारी ते ०५ फेब्रुवारी २०२३ यादरम्यान वार्षिक उद्यान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यंदाच्या उद्यान प्रदर्शनाचे आणखी एक आकर्षण होते आहे. फुलांपासून…

ज्येष्ठ निरुपणकार , पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘ महाराष्ट्र भूषण ‘ पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी  यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली. अध्यात्म, समाज प्रबोधन, सामाजिक कार्य, अंधश्रद्धा निर्मूलन यासाठी केलेल्या कार्याची…

error: Content is protected !!