Author: Hindavi News

दबक्या पावलांनी आला , मालकासमोरच कुत्र्याला घेऊन गेला ; बिबट्याच्या वावरामुळे आळेफाटा परिसरात नागरिक धास्तावले

आळेफाटा : मागील काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा मुक्तसंचार पाहायला मिळत आहे. त्यामुळे अनेक नागरिक धास्तावले आहेत. त्यात बिबट्यांच्या हल्ल्यात पाळीव प्राण्याचा जीवही गेल्याच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत. अशीच एक घटना…

किशोर आवारे यांच्या हत्येचा कट पाच महिन्यापूर्वीच रचला , रेकीही केली ; आरोपी पोपटासारखे बोलले

पुणे : जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची हत्या करण्यात आल्याने पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. भर दुपारी आवारे यांची हत्या करण्यात आली. त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. गोळ्या…

वडगाव आनंद चे सुपुत्र अभिषेक पादिर यांनी स्नायपर स्पर्धेत पटकविले प्रथम क्रमांकाचे विजेतेपद ; मेजर संदीप उन्नीकृष्णन ट्रॉफी वर कोरले आपले नाव

आळेफाटा ( वार्ताहर ) 13 वी अखिल भारतीय कमांडो स्पर्धा तसेच तिसरी अखिल भारतीय स्नायपर स्पर्धा एन एस जी मानेसर हरियाणा येथे आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारताचे…

भारत कृषी सेवा यांनी सामाजिक बांधिलकी जपत डिसेंट फाउंडेशन च्या सोबतीने राबविला शेतकऱ्यांसाठी स्तुत्य उपक्रम

आळेफाटा (वार्ताहर) दिवसेंदिवस शेतीतून जास्त उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक खते व औषधांचा वापर वाढत आहे.परंतु अशा उत्पन्नाचा मनुष्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे.कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे विशेषतः तरुण शेतकऱ्यांनी…

आळेफाटा पोलीस स्टेशन व आरटीओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघात विरोधक चर्चासत्राचे आयोजन

आळेफाटा ( वार्ताहर ) आळेफाटा पोलीस स्टेशन व आरटीओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघात विरोधक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशांव्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय…

आळेफाटा चौक गर्दीने फुलला ; वाहणचालकांच्या लांबच लांब रांगा

आळेफाटा : उन्हाळाच्या सुट्ट्या, लगीनसराई यामुळे लागोपाठ आलेल्या सुट्टयानिम्मित आपल्या गावी धाव घ्यायच्या उद्देशाने प्रवास करताना असंख्य वाहन चालकांना आळेफाटा येथे चक्काजाम अनुभयास मिळतो.पोलीस मात्र इमाने इतबारे 40 डिग्री सेल्सियस…

हडपसर परिसरातून 3 कोटी 72 लाखांची रोकड जप्त , एका व्यक्तीलाही घेण्यात आलं ताब्यात ; कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची कारवाई

पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना , 20 मेर्यंत अर्ज करता येणार

पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  शैक्षणिक विभाग आणि संलग्न मान्यताप्राप्त संशोधन केंद्रात ‘पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया 2019 (Ph.D. Entrance Exam 2019) पूर्ण करुन या अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना ‘भारतरत्न जे.…

सकाळच्या टॉप – 3 ब्रेकींग न्यूज , धक्कादायक ! केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू

धक्कादायक ! केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी पर्यटकांची बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाला. प्राप्त माहीतीनुसार, बोटीमध्ये 40 पेक्षा अधिक जण होते. केरळचे क्रीडा मंत्री…

शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, सहा हॉटेलवर एकाचवेळी छापा

शिर्डी : साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत ठरलेल्या शिर्डीला देवाची नगरीही संबोधलं जातं. रोजच शिर्डीत शेकडो भाविक येत असतात. साईबाबांचा आशीर्वाद घेत असतात. नवस फेडत असतात. त्यामुळे शिर्डी कायम चर्चेत असते. कधी भक्तांच्या गर्दीमुळे,…

error: Content is protected !!