देशातील पहिलं खासगी हिल स्टेशन लवासाची 1,814 कोटींना विक्री
पुणे : पुणे जिल्ह्याला नैसर्गिक संपदा चांगलीच लाभली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक पर्यटनाची ठिकाणे आहेत. नैसर्गिक हिल स्टेशन आहेत. लोणावळा, खंडाळा या हिल स्टेशनवर नेहमी गर्दी असते. प्रसिद्ध उद्योगपती, कलाकारांनी आपले…
