Author: Hindavi News

गणेश विसर्जनासाठी राज्यातील प्रशासन आणि पोलीस व्यवस्था सज्ज. विसर्जनाच्या विविध मार्गांवर पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे.

मुंबई : राज्यातील गणेश विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून मुंबईसह राज्यातील प्रमुख ठिकाणी पोलीस आणि प्रशासन सज्ज झालं आहे. मुंबईमध्ये 15,500 पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून राज्यातील इतर भागातही…

इगतपुरीच्या मुलांची अहमदनगर जिल्ह्यात वेठबिगारीसाठी विक्री? पोलीस तपासातून धक्कादायक माहिती समोर

  अहमदनगर : इगतपुरी येथील पाच अल्पवयीन मुलांकडून पारनेर तालुक्यात वेठबिगारी करून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरिबीचा आणि कमी वयाचा गैरफायदा घेऊन वेठबिगारी करून घेतल्याबाबतची फिर्याद संगमनेर पोलिसात…

राज्यात तब्बल 31 जिल्ह्यांत यलो अलर्ट तर 2 जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट

  मुंबई : राज्यात पुन्हा एकदा धो धो पाऊस कोसळणार आहे.  गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. काल संध्याकाळी विजांच्या कडकडासह जोरदार पाऊस झाला. कोकण आणि…

रिकव्हरी एजंटकडून पोलीस कर्मचाऱ्यालाच घरात घुसून मारहाण

पुणे :  सहसा लोकांना जेव्हा अचानक पैशांची चणचण भासते तेव्हा ते कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. बरेचदा असे देखील होते की कर्जाचे काही हप्ते  भरल्यानंतर लोक अडचणीत येतात आणि हप्ते थकू…

मुसळधार पाऊसामुळे कोसळली स्मशानभूमीची संरक्षक भिंत…

  साळवाडी :- दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने साळवाडी स्मशानभूमीची संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून स्मशानभूमीला मोठा धोका…

पिंपरखेड गावचे सुपुत्र कै.मेजर बबनराव गेनभाऊ टाकळकर जम्मु कश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना शहिद .

  शिरूर :-  पिंपरखेड गावचे सुपुत्र कै. मेजर बबनराव गेनभाऊ टाकळकर CRPF चे श्रीनगर जवान जम्मु कश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना शहिद .  आज दि. 06/09/2022 रोजी पिंपरखेड चे विर…

श्री.क्षेत्र जरंडेश्वर डोंगरावर स्वच्छता मोहीम ….

  सातारारोड ,ता.कोरेगाव येथील श्री.क्षेत्र जरंडेश्वर डोंगरावर जरंडेश्वर देवस्थान जिर्णोद्धार समिती ,माहेश्वरी समाज सातारा ,डॉ.गदगकर हायस्कूल ,जरंडेश्वर कनिष्ठ महाविद्यालय – सातारारोड व भाविक – भक्त यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम…

एकनाथ शिंदे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेची युती होणार?

  मुंबई : जे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करुन दाखवलंय असचं म्हणण्याची वेळ आलेय. मनसे आणि शिंदे गटात युती होणार असल्याची चर्चा…

चारण सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सामाजिक रक्तदान शिबीराचा अभिनव उपक्रम

  जुन्नर :- स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन ” चारण सेवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ” ज्ञानेश्वरनगर, कोरडेमळा (बोरी बुद्रुक) ह्या गणपती मंडळाने ६४ वर्षात पदार्पण केले आहे. स्वातंत्र्याचा ७५ वा…

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा २३१ वी जयंती सोहळा…जय मल्हार- जय उमाजी जयघोष

राजगुरुनगर :-  आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा २३१ वी जयंती सोहळा  ७ सप्टेंबर रोजी भिवडी ता.पुरंदर जि. पुणे येथे ठिक १० वाजता संपन्न होणार असून, त्या कार्यक्रमा निमित्ताने मु.पो.राजगुरुनगर…

error: Content is protected !!