नवीन वर्षाचं स्वागत देवदर्शनानं , राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी
आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. सर्वजण नवीन वर्षाचं जल्लोषाच स्वागत करत आहेत. नवीन वर्षानिमित्त राज्यातील प्रमुख देवस्थानांच्या ठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी गेली आहे. देवदर्शनानं नवीन वर्षाची सुरुवात करण्याला नागरिकांनी पसंती…
