धक्कादायक ! स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस ठेवून तरुणाची आत्महत्या ; बीड जिल्ह्यातील घटना
बीड : काकासोबत होत असलेल्या शेतीच्या वादातून एका वीस वर्षीय तरुणाने स्वतःच भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवून, गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीडच्या नेकनूर तालुक्यातील अंधापुरी गावात…
