Month: May 2023

आळेफाटा चौक गर्दीने फुलला ; वाहणचालकांच्या लांबच लांब रांगा

आळेफाटा : उन्हाळाच्या सुट्ट्या, लगीनसराई यामुळे लागोपाठ आलेल्या सुट्टयानिम्मित आपल्या गावी धाव घ्यायच्या उद्देशाने प्रवास करताना असंख्य वाहन चालकांना आळेफाटा येथे चक्काजाम अनुभयास मिळतो.पोलीस मात्र इमाने इतबारे 40 डिग्री सेल्सियस…

हडपसर परिसरातून 3 कोटी 72 लाखांची रोकड जप्त , एका व्यक्तीलाही घेण्यात आलं ताब्यात ; कर्नाटक निवडणुकीच्या तोंडावर पोलिसांची कारवाई

पुणे : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने हडपसर परिसरातून तब्बल 3 कोटी 42 लाख रुपयांची रोख रक्कम जप्त…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात संशोधक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना , 20 मेर्यंत अर्ज करता येणार

पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ  शैक्षणिक विभाग आणि संलग्न मान्यताप्राप्त संशोधन केंद्रात ‘पीएच.डी. प्रवेश प्रक्रिया 2019 (Ph.D. Entrance Exam 2019) पूर्ण करुन या अभ्यासक्रमासाठी नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांना ‘भारतरत्न जे.…

सकाळच्या टॉप – 3 ब्रेकींग न्यूज , धक्कादायक ! केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू

धक्कादायक ! केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी पर्यटकांची बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाला. प्राप्त माहीतीनुसार, बोटीमध्ये 40 पेक्षा अधिक जण होते. केरळचे क्रीडा मंत्री…

शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेट, सहा हॉटेलवर एकाचवेळी छापा

शिर्डी : साईबाबांच्या वास्तव्याने पुनीत ठरलेल्या शिर्डीला देवाची नगरीही संबोधलं जातं. रोजच शिर्डीत शेकडो भाविक येत असतात. साईबाबांचा आशीर्वाद घेत असतात. नवस फेडत असतात. त्यामुळे शिर्डी कायम चर्चेत असते. कधी भक्तांच्या गर्दीमुळे,…

पुणे सहरकारनगर मध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात स्फोट, एटीएसचा तपास सुरू

पुणे  : पुण्यातील सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात सोमवारी पहाटे स्फोट झाला होता. यामध्ये दोन जण जखमी झाले होते. यावर आता एटीएसने तपास सुरू केला आहे. एखाद्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात एवढ्या मोठा ब्लास्ट…

पुण्यातील पंचतारांकीत हॉटेलमधील वेश्याव्यावसायाचा पर्दाफाश ; 3 दलाल अटकेत

पुणे : मागील काही दिवसांपासून  स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.  त्यातच पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये  सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हा…

error: Content is protected !!