उदापूरचे रस्ते दुरुस्ती करण्याच्या प्रतीक्षेत, पुलावरील भरावही खचले.
उदापूर :- जुन्नर तालुक्यातील उदापूर गावातील रस्ते गेली वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत असल्याचे पाहायला मिळत आहे त्याचबरोबर ओड्यांवरील पुलावरचे भराव खचले आहेत ठेकेदार या रस्त्यांकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात की काय…
