कमी रकमेच्या वीजबिलासाठी परस्पर वीजमीटर बदललं ; दोन तोतया कर्मचाऱ्यांविरुद्ध मंचरमध्ये गुन्हा दाखल
मंचर : महावितरणचे कर्मचारी असल्याची बतावणी करत कमी वीजबिलाचे आमिष दाखवून ग्राहकाची आर्थिक फसवणूक व महावितरणचे वीजमीटर परस्पर बदलल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध मंचर पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता.…
