Category: गुन्हेगारी

पीएमपीएमएल चालकाची अन् तरुणाची तुंबळ हाणामारी ; व्हिडीओ व्हायरल

पुणे : पीएमपीएल बस चालक  आणि दुचाकी चालकामध्ये  तुंबळ हाणामारी झाली आहे. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये झाला वाद आणि या वादाचे रुपांतर झाले हाणामारीत झालं.…

पुण्यात 19 वर्षीय तरुणाची हत्या , मित्रांकडून कोयत्याने वार , चार आरोपी अटकेत

पुणे : पुण्यातील  तळेगावात 19 वर्षीय महाविद्यालयीन तरुणाची हत्या  झाली आहे. प्रणव मांडेकर असं मृत तरुणाचे नाव आहे. काल रात्री ही धक्कादायक घटना घडली आहे. हा तरुण इंद्रायणी महाविद्यालयात पहिल्या…

जनावरांच्या दूध वाढीसाठी औषधांचा बेकायदा वापर , पुण्यात कंपनीवर छापा ; पाच जण ताब्यात

पुणे : जनावरांचे दूध (Milk) वाढवण्यासाठी बेकायदेशीरपणे दिल्या जाणाऱ्या औषधाच्या कारखान्यावर छापा टाकण्यात  आला आहे. पुणे पोलिसांनी  हा सगळा प्रकार उघडकीस आणून 52 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त (seize) करण्यात आला…

पुण्यात अन्न , औषध प्रशासनाची मोठी कारवाई , लाखोंचा गुटखा जप्त

पुणे: अन्न व औषध प्रशासनाने  पुणे विभागात  मोठी कारवाई केली आहे. सुमारे 30 लाख 37 हजार  रुपये किंमतीचा गुटखा, पानमसाला आदी प्रतिबंधित पदार्थाचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे.…

मुंबई महापालिकेच्या कार्यकारी अभियंता ACB च्या जाळ्यात, 50 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक

मुंबई : राज्यभर लाचखोर  अधिकाऱ्यांवर कारवाईचे धडक सत्र सुरुच असून मुंबई महापालिकेचा  कार्यकारी अभियंता लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडला आहे. मुंबई महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्याला 50 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे.…

पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स, डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिकाचा प्रताप

मुंबई : रिल्स  बनवून ते सोशल मीडियावर  व्हायरल करण्याच्या फॅडमध्ये अलीकडे चांगलीच वाढ झालीय. फरंतु, हे  फॅड डोंबिवलीतील एका बांधकाम व्यासायिकाच्या चांगलच अंगलट आलंय. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संबंधित…

कोल्हापुरात लव्ह जिहाद? 18 दिवसांपासून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

कोल्हापुर : कोल्हापुरात लव जिहाद (Love Jihad) सारखा प्रकार घडला आहे की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे. एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले असल्याचा आरोप करण्यात आलाय.…

पुणे हादरलं! बिर्याणी हॉटेलच्या मॅनेजरची पाठलाग करत हत्या

पुणे सिंहगड रोड येथील धायरी मध्ये एका तरुणाची हत्या  करण्यात आली. कोयत्याने वार करुन तरुणाची हत्या करण्यात आल्यानं परिसरात एकच खळबळ उडालीय. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव भरत कदम असं आहे.…

अकोल्यात शिवसेना उपशहरप्रमुखाची निर्घृण हत्या, दोघांनी चाकून केले सपासप वार!

अकोला अकोल्यामध्ये हत्येची  धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाकरे गटातील  शिवसेना  उपशहरप्रमुखाच्या हत्येने अकोल्यामध्ये खळबळ उडाली आहे. विशाल कपले यांच्यावर चाकूने सपासप वार करत हत्या करण्यात आली आहे. रविवारी संध्याकाळी…

कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याला न्यायलयीन कोठडी

पुणे कुख्यात गुंड गजानन उर्फ गज्या मारणे याला पुणे विशेष न्यायालयाने न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. 29 ऑक्टोंबर पर्यंत गज्या मारणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती, मात्र मोक्का कोर्टाने त्यांना न्यायलायीन…

error: Content is protected !!