Category: राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी ! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप , बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग

संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब थोरात  यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले  आणि बाळासाहेब…

बारामतीचे चुलते – पुतणे चोरटे, गोपीचंद पडळकर यांची टीका, असं का म्हणाले?

नाशिक : आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. बारामतीचे चुलते, पुतणे चोरटे. दिवसा दरोडे टाकतात. शरद पवार यांनी ५० वर्षे…

इंदुरीकर महाराज यांच्या सासू अखेर ‘या’ पक्षात दाखल

अहमदनगर : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केलाय. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकला यांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे या…

भाजप आमदार मुक्ता टिळक यांचं निधन ; कर्करोगाशी झुंज अपयशी

पुणे : भाजपच्या आमदार आणि पुणे शहराच्या माजी महापौर मुक्ता टिळक (Mukta tilak) यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. मागील काही महिन्यापासून सुरु असलेली कर्करोगाशी झुंज अपयशी ठरली.  आज (22 डिसेंबर)…

नवाब मलिक यांना झटका ! दाऊदशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन अर्ज फेटाळला …

मुंबई :- माफिया डॉन दाऊद इब्राहिम  आणि त्याच्या साथीदारांच्या कारवायांशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात  माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील विशेष न्यायालयाने (पीएमएलए कोर्ट) मलिक  यांना जामीन…

वारा आणि आभाळ बघून आम्ही शेत कधी नांगरायचे हे ठरवतो ; अमोल कोल्हे यांच्या सूचक विधानाचा अर्थ काय ?

पुणे: भाजपचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये आले तर त्यांचं स्वागतच असेल असं विधान केलं आहे. पटेल यांच्या या विधानाचं खंडन करण्या ऐवजी अमोल कोल्हे यांनी सूचक…

राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार ; खासदार अमोल कोल्हे भाजपमध्ये जाणार ?

पुणे :- शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे  हे भाजपच्या  वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. कोल्हे यांच्या देहबोलीवरून ते राष्ट्रवादीची  साथ सोडणार असल्याचे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे…

‘ शिंदे सरकार काही महिन्यांत पडणार , राज्यात मध्यावधी निवडणुका होणार ‘ – आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य

सत्तांतरापासून राज्यातील वातावरण चांगलंच तापलं  आहे. राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरदाल हल्लाबोल करत आहेत. या सर्व वार-पलटवारांदरम्यान राष्ट्रवादीच्या  काही नेत्यांनी राज्यातील शिंदे सरकार  काही महिन्यांत पडणार असल्याचे वक्तव्य केले होते.…

ठाकरेंची ‘मशाल’ धगधगली , लटेकेंनी अंधेरीचा ‘गड’ राखला , ‘नोटा’ दुसऱ्या स्थानी

अंधेरी : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये  शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके   यांनी विजय मिळवला आहे. पहिल्या फेरीपासून शेवटच्या  फेऱ्यांपर्यंत लटके या आघडीवर होत्या. ऋतुजा लटके 53471  मतांनी विजयी झाल्या आहेत.  दरम्यान…

काँग्रेस आमदारांच्या फुटीबाबत केलेले वक्तव्य खैरेंकडून मागे , दिलगिरीही व्यक्त केली

औरंगाबाद : शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाल्यास सरकार पडण्याच्या भीतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे 22 आमदार तयार ठेवले असल्याचे विधान शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले होते. मात्र…

error: Content is protected !!