जुन्नर तालुका यांनी दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्यासाठी पंचायत समिती जुन्नर येथे मिटिंगचे आयोजन
जुन्नर: दिनांक २५.रोजी सकाळी पंचायत समिती जुन्नर येथे मिटिंग आयोजित केली होती मिटिंगमध्ये शासकीय अधिकारी मा.सबनिससाहेब तहसीलदार जुन्नर ,मा.तिटकरे सो. संजय गांधी निराधार समिती जुन्नर, मा.कोल्हेमँडम पंचायत समिती जुन्नर, मा.ठाकरे…
