महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी ! काँग्रेसमध्ये मोठा भूकंप , बाळासाहेब थोरात यांचा पदत्याग
संगमनेर : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा एक मोठी बातमी आली आहे. काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झाला आहे. बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि बाळासाहेब…
