भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, ‘हे’ असणार नवे राज्यपाल ?
आता बातमी आहे राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आले होते. त्यांच्या वक्तव्यामुळे भाजपचीही अडचण निर्माण झाली होती. त्यातच विरोधकांनीही त्यांना हटविण्याची मागणी होती.…
