राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन
चंद्रपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेमुर्डे यांचे आज पहाटे निधन झाले. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार…
