पोलिसांच्या खुर्चीवर बसून बनवले रिल्स, डोंबिवलीतील बांधकाम व्यावसायिकाचा प्रताप
मुंबई : रिल्स बनवून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याच्या फॅडमध्ये अलीकडे चांगलीच वाढ झालीय. फरंतु, हे फॅड डोंबिवलीतील एका बांधकाम व्यासायिकाच्या चांगलच अंगलट आलंय. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात संबंधित…
