जुन्नर मध्ये ढगपुटी सदृश पाऊस , शेतकऱ्यांचें मोठे नुकसान
जुन्नर,पुणे प्रतिनिधी :- फैयाज इनामदार काल जुन्नर तालुक्यातील अनेक भागात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे आज खामुंडी आणि गायमुखवाडी भागातील शेतकऱ्यांसमवेत या भागात जाऊन झालेल्या…
