Category: गुन्हेगारी

दौंडमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी करण्यास सहाय्य करणाऱ्या 9 शिक्षकांवर गुन्हा दाखल

दौंड : पुण्याच्या दौंड तालुक्यातील केडगाव येथील जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत  विद्यार्थ्यांना कॉपी  करण्यासाठी मदत केल्याने स्थानिक 9 शिक्षकांवर  यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालिंदर नारायण…

पुणे रेल्वेत नोकरीचे बनावट नियुक्तीपत्र , 11 लाखांमध्ये गंडवले

पुणे: रेल्वेत नोकरी मिळवण्यासाठी बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले. हे पत्र देऊन सुमारे 11 लाख रुपयांची फसवणूक  करण्यात आली. पोलिसांनी  हे बनावट प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला अटक केली आहे. अंमली पदार्थ विरोधी…

आप्पा लोंढे, संतोष जगताप हत्या प्रकरण ; साक्षीदाराच्या हत्येचा कट पोलिसांनी उधळला

लोणी काळभोर : कुख्यात गुंड आप्पा लोंढे वाळू माफिया संतोष जगताप यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला आहे. खुनाच्या खटल्यातील साक्षीदाराची हत्या करायला निघालेल्या चौघांना पोलिसांनी पिस्तूल आणि…

पुण्यातील शाळेत एका विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला , विद्यार्थ्याच्या हाताला गंभीर दुखापत

पुणे : ‘ शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाळगून मध्यवर्ती भागात दहशत माजवण्याचे कृत्य सर्रास सुरू आहे. आता या कोयत्याचे लोण शाळांपर्यंत पोहचले आहे.  पुण्यातील नुतन मराठी विद्यालयात (नुमवि) या शाळेत शिकणाऱ्या…

४०० कोटींचा घोटाळा , ईडीच्या तपासात अडथळा , पोलिसांनी ठोकल्या तिघांना बेड्या

अंमलबजावणी संचालनालयाने  पुणे जिल्ह्यात छापेमारी सुरु केली आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज वाटप केल्याप्रकरणी ही कारवाई सुरु आहे. पिंपरी चिंचवडमधील  सेवा विकास बँकेचे माजी अध्यक्ष अमर मूलचंदानी यांच्याकडे छापेमारी करण्यात…

आत्महत्या की घातपात ! भीमा नदीत पाच दिवसात चार मृतहेद ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर

दौंड : दौंड तालुक्यातून वाहत असलेल्या भीमा नदीत  चार मृतदेह आढळले होते. ते मृतदेह एकाच कुटुंबातील असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पती-पत्नी मुलगी आणि जावई यांचे चार मृतदेह आढळून आल्याचे…

गोमांसाची वाहतूक करणारा टेम्पो पकडला ; 2 टन गोमांस जप्त

पुणे : पुणे पोलिसांनी  मोठी कारवाई केली आहे. उस्मानाबादहून मुंबईला दोन टन गोमांस घेऊन जाणारा टेम्पो खडकी पोलिसांनी जप्त केला  आहे. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी जकात नाका या परिसरात ही…

विद्येच्या माहेरघरात जादूटोणा ! घरात भरभराट अन् पुत्रप्राप्तीसाठी महिलेची अघोरी पूजा

पुणे : विद्येच्या माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात   जादूटोणा करुन अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. घरामध्ये सुख शांती नांदावी भरभराट व्हावी आणि मूल बाळ व्हावं यासाठी पतीसह सासू…

पुण्याचे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याचा फोन अफवा ; पोलिसांची माहिती

पुणे: पुणे रेल्वे स्थानक उडवून देण्याची धमकी आली आहे. अज्ञात व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अज्ञात व्यक्तीने फोन करून पुणे रेल्वे स्थानक बॉम्बने उडवून देण्याची धमकी…

धक्कादायक ! येशूची पूजा करा म्हणत आळंदीत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न

आळंदीमध्ये काही जणांना धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आळंदी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या…

error: Content is protected !!