दिलीप वळसे पाटील यांचा गौप्यस्फोट , मी राजीनामा देणार होतो , पण शरद पवार यांनी थांबवले
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी बंड झाले होते. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना, भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. त्यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार गेले. शरद…
