माणिकराव गावित यांचं निधन,आदिवासी समाजाचं नेतृत्व काळाच्या पडद्याआड
नाशिक :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्यावर रविवारी…
