Category: जिल्हा

बुलेट राजांवर पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांकडून कडक दंडात्मक करावाई , एका दिवसात 195 जणांवर कारवाई ; 99 हजारांचा दंड वसूल

पिंपरी चिंचवड : हौशी आणि अतिउत्साही बुलेट राजांवर  पिंपरी चिंचवड पोलिसांची करडी नजर असल्याचं चित्र आहे. या बुलेट राजांवर पिंपरी-चिंचवडमध्ये  वाहतूक पोलिसांकडून कडक दंडात्मक करावाई करण्यात येत आहे. शुक्रवारी एका…

पीएमपीएमएल चालकाची अन् तरुणाची तुंबळ हाणामारी ; व्हिडीओ व्हायरल

पुणे : पीएमपीएल बस चालक  आणि दुचाकी चालकामध्ये  तुंबळ हाणामारी झाली आहे. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये झाला वाद आणि या वादाचे रुपांतर झाले हाणामारीत झालं.…

हेल्मेट नसल्यानं गेला जीव ! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघातात 10 महिन्यात तब्बल 157 जणांचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड  शहरात गेल्या 10 महिन्यांत हेल्मेटशिवाय  दुचाकी चालवताना झालेल्या अपघातात 157 जणांचा मृत्यू झाला आहे. हेल्मेट वापराबाबत वाहतूक कर्मचारी आणि संस्था वारंवार जनजागृती करतात. मात्र या जगजागृतीचा काहीही…

रिकव्हरी एजंटकडून पोलीस कर्मचाऱ्यालाच घरात घुसून मारहाण

पुणे :  सहसा लोकांना जेव्हा अचानक पैशांची चणचण भासते तेव्हा ते कर्ज घेण्याचा पर्याय निवडतात. बरेचदा असे देखील होते की कर्जाचे काही हप्ते  भरल्यानंतर लोक अडचणीत येतात आणि हप्ते थकू…

मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फेडरेशनच्या सदस्यपदी निवड, कोल्हापूरला पहिल्यांदाच मान

  कोल्हापूर :- कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या  कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या रुपाने कोल्हापूरला पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे. मालोजीराजे छत्रपती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन…

एका रात्रीत 13 दुकानं फोडली ! लाखोंचा माल लुटून चोर फरार, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला चोरीचा थरार

पुणे: पुणे जिल्ह्यामध्ये एका रात्रीमध्ये तब्बल 13 दुकानं फोडण्यात (Pune crime news) आली आहेत. चोरीची ही घटना शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा इथं घडली. शिरुरमधील दुकानांमध्ये झालेल्या चारीच्या घटनेनं दुकानदारांचे मालक…

सुटे दूध 7 रुपयांनी महागणार, 1 लीटर दुधासाठी मोजावे लागणार 80 रुपये

मुंबई : काही दिवसांपूर्वी अमूल आणि मदर डेअरीने दुधाच्या दरात प्रतीलिटर दोन रुपयांची वाढ केली होती. यानंतर आता मुंबईमध्ये गुरुवारपासून म्हणजेच 1 सप्टेंबरपासून सुटे दूध प्रतिलिटर सात रुपयांनी महागणार आहे.…

error: Content is protected !!