MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा संशयस्पद मृत्यू , राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह
पुणे : पुण्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. एमपीएससीमध्ये राज्यात तिसरी आलेल्या 26 वर्षीय दर्शन पवार हिचा संशयस्पद मृत्यू झालाय. राजगडाच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळालाय. पुण्यात सत्कार स्वीकारायला…